Gold Price Today: सोन्याचे भाव गगनाला भिडले, पहा काय आहे 10 ग्राम सोन्याची किंमत

Gold Price Today: भारतीय लोकांच्या मनामध्ये सोने (Gold) एक महत्वाचे स्थान मिळवून आहे. भारतीय लोकांना सोन्याचे दागिने म्हणून वापरणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे दोन्ही आवडते.

यामुळेच भारतामध्ये सोन्याची मागणी नेहमीच चांगली असते. आपल्या देशात सोन्याचे दररोज बदलत असतात. त्यामुळे Updated Gold Price माहीत असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ New Gold Price काय आहेत.

Gold Price Today

गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,०७० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,०७० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,०७० रुपये इतका असेल.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,४३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,१०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७१५ रुपये आहे.

Follow us on

Sharing Is Caring: