Gold Price Today: सोन्याचा भाव गडगडला, आता जाणून घ्या ताजे भाव

Gold Price Today: लग्नसराईचे भारतीय लोकांच्या मनामध्ये सोने (Gold) एक महत्वाचे स्थान मिळवून आहे. भारतीय लोकांना सोन्याचे दागिने म्हणून वापरणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे दोन्ही आवडते.

यामुळेच भारतामध्ये सोन्याची मागणी नेहमीच चांगली असते. आपल्या देशात सोन्याचे दररोज बदलत असतात. त्यामुळे Updated Gold Price माहीत असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ New Gold Price काय आहेत.

gold price today

गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,६०० रुपये राहील. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५४,११० प्रति १० ग्रॅम असेल.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,६०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,११० रुपये आहे.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,६०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,११० रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,६३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,१४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६९३ रुपये असेल.

Follow us on

Sharing Is Caring: