entertenment

2019 मध्ये रिलीज होणार हे एक्शन आणि रोमान्सने भरपूर धमाकेदार फिल्म्स, पहा पूर्ण लिस्ट

वर्ष 2018 संपले आहे आणि नवीन वर्षा मध्ये बॉलीवूडच्या चाहत्यांना नवीन चित्रपटांची उत्सुकता आहे. अशीच उत्सुकता जर तुम्हाला देखील असेल तर आज येथे 2019 मध्ये येणाऱ्या काही धमाकेदार चित्रपटाची नावे, स्टारकास्ट आणि रिलीज डेट बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.

2019 मध्ये रिलीज होणार हे एक्शन आणि रोमान्सने भरपूर धमाकेदार फिल्म्स

उड़ी: द सर्जिकल स्ट्राइक (11 जानेवारी)

डायरेक्टर: आदित्य धर

कास्ट: विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम

अमावस (11 जानेवारी)

डायरेक्टर: भूषण पटेल

कास्ट: सचिन जे. जोशी, विवान भटेना आणि नरगिस फाखरी

बटालियन 609 (11 जानेवारी)

डायरेक्टर: ब्रिजेश बटुकनाथ त्रिपाठी

कास्ट: शोएब इब्राहिम, एलेना कज़ान आणि फरनाज़ शेट्टी

रंगीला राजा (18 जानेवारी)

डायरेक्टर: सिकंदर भारती

कास्ट: गोविन्दा, शक्ति कपूर आणि प्रेम चोपड़ा

द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (11 जानेवारी)

डायरेक्टर: विजय रत्नाकर गुट्टे

कास्ट: अनुपम खेर, अक्ष. खन्ना आणि सुज़ैन बर्नर्ट

फ्रॉड सैयां (18 जानेवारी)

डायरेक्टर: सौरभ श्रीवास्तव

कास्ट: अरशद वारसी, सारा लॉरेन आणि सौरभ शुक्ला

ठाकरे (25 जानेवारी)

डायरेक्टर: अभिजीत पांसे

कास्ट: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव

चीट इंडिया (25 जानेवारी)

डायरेक्टर: सौमिक सेन

कास्ट: इमरान हाशमी आणि श्रेया धनवंतरी

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (25 जानेवारी)

डायरेक्टर: राधा कृष्णा (कृष) आणि कंगना रनौत

कास्ट: कंगना रनौत, जिशू सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय आणि अंकिता लोखंडे

एक लड़की को देखा तो ऐसा लगा (1 फेब्रुवारी)

डायरेक्टर: शेली चोपड़ा धर

कास्ट: अनिल कपूर, सोनम कपूर, जूही चावला, राजकुमार राव

सोनचिरैया (8 फेब्रुवारी)

डायरेक्टर: अभिषेक चौबे

कास्ट: सुशांत सिंह राजपूत, भूमि पेडणेकर आणि मनोज बायपेयी

गली ब्वॉय (14 फेब्रुवारी)

डायरेक्टर: ज़ोया अख्तर

कास्ट: रणवीर सिंह आणि आलिया भट्ट

टोटल धमाल (22 फेब्रुवारी)

डायरेक्टर: इंद्र कुमार

कास्ट: माधुरी दीक्षित, अजय देवगन, अनिल कपूर, रितेश देशमुख आणि अरशद वारसी

संदीप आणि पिंकी फरार (1 मार्च)

डायरेक्टर: दिबाकर बनर्जी

कास्ट: अर्जुन कपूर आणि परिणीति चोपड़ा

लुका छिपी (1 मार्च)

डायरेक्टर: लक्ष्मण उटेकर

कास्ट: कार्तिक आर्यनस कृति सैनन, अपारशक्ति खुराना, पंकज त्रिपाठी

 

सेटर्स (1 मार्च)

डायरेक्टर: अश्विनी चौधरी

कास्ट: श्रेयस तलपडे, आफताब शिवदासानी आणि सोनाली सैगल

बदला (8 मार्च)

डायरेक्टर: सुजॉय घोष

कास्ट: अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू

मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर (8 मार्च)

डायरेक्टर: राकेश ओमप्रकाश मेहरा

कास्ट: अंजलि पाटील, मकरंद देशपांडे आणि रसिका अगाशे

रेमो अकबर वॉल्टर (15 मार्च)

डायरेक्टर: रॉबी ग्रेवाल

कास्ट: जॉन अब्राहम, मौनी रॉय आणि जैकी श्रॉफ

दे दे प्यार दे (15 मार्च)

डायरेक्टर: आकिव अली

कास्ट: अजय देवगन, तब्बू आणि रकुल प्रीत सिंह

केसरी (22 मार्च)

डायरेक्टर: अनुराग सिंह

कास्ट: अक्षय कुमार, परिणीति चोपड़ा आणि मीर सरवर

मेंटल है क्या (29 मार्च)

डायरेक्टर: प्रकाश कोवेलामुडी

कास्ट: राजकुमार राव आणि कंगना रनौत

नोटबुक (29 मार्च)

डायरेक्टर: नितिन कक्कड़

कास्ट: ज़हीर इकबाल आणि प्रणुतम बहल

द ज़ोया फैक्टर (5 एप्रिल )

डायरेक्टर: अभिषेक शर्मा

कास्ट: सोनम कपूर आणि दिलकर सलमान

जंगली (5 एप्रिल )

डायरेक्टर: चक रसेल

कास्ट: विद्युत जामवाल आणि अक्षय ओबेरॉय

कलंक (19 एप्रिल)

डायरेक्टर: अभिषेक वर्मन

कास्ट: संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा

अर्जुन पटियाला (3 में)

डायरेक्टर : रोहित जुगराज

कास्ट : दलजीत दोसांझ, कृति सेनन, वरुण शर्मा आणि रॉनित रॉय

स्टूडेंट ऑफ द इयर 2 (10 में)

डायरेक्टर : पुनीत मल्होत्रा

कास्ट : टाइगर श्रॉफ आणि अनाया पांडे

जबरिया जोड़ी (17 में)

डायरेक्टर : प्रशांत सिंह

कास्ट : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीति चोपड़ा

इंडियाज मोस्ट वांटेड (24 में)

डायरेक्टर : राजकुमार गुप्ता

कास्ट : अर्जुन कपूर

भारत (7 जून)

डायरेक्टर : अली अब्बास जफर

कास्ट : सलमान खान, तब्बू, कटरीना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर

कबीर सिंह (21 जून)

डायरेक्टर : संदीप वर्मा

कास्ट : शाहिद कपूर आणि कियारा अडवानी

गुड न्यूज (19 जुलै)

डायरेक्टर : राज मेहता

कास्ट : अक्षय कुमार, करीना कपूर, दलजीत दोसांक्ष आणि कियारा अडवानी

बाटला हाउस (15 ऑगस्ट)

डायरेक्टर : निखिल अडवानी

कास्ट : जॉन अब्राहम आणि मृनल ठाकुर

मिशन मंगल (रिलीज डेट निश्चित नाही)

डायरेक्टर : जगन शक्ति

कास्ट : अक्षय कुमार, विद्या बालन, शरमन जोशी, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कृति कुलकर्णी आणि निथ्या मेनन.

छिछोरे (30 ऑगस्ट)

डायरेक्टर : नितेश तिवारी

कास्ट : सुशांत राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रतीक बब्बर, ताहिर राज भसीन, तुषार पांडे, सारश शुक्ला.

मेड इन चाइना (30 ऑगस्ट)

डायरेक्टर : मिखिल मुसाले

कास्ट : राजकुमार राव, मौनी रॉय आणि बमन इरानी

मरजावां (रिलीज डेट निश्चित नाही)

डायरेक्टर : मिलाप मिलन ज़ावरी

कास्ट : सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि रकुल प्रती सिंह

हाउसफुल-4 (अक्टूबर 25)

डायरेक्टर : फरहाद सामजी

कास्ट : अक्षय कुमार, कृति सेनन, रितेश देशमुख, कृति खरबंदा, बॉबी देओल, पूजा हेड्स, चंकी पांडे, बमन ईरानी राणा दुग्गुबाती.

ABCD 3D (रिलीज डेट निश्चित नाही)

डायरेक्टर : रेमो डिसूजा

कास्ट : वरुण धवन, कटरीना कैफ आणि प्रभु देवा

तानाजी – द अनसंग वॉरियर (22 नोव्हेंबर)

डायरेक्टर : ओम रॉट

कास्ट : अजय देवगन, काजोल, सैफ अली खान आणि जगपती बाबू

पानीपत (6 डिसेंबर)

डायरेक्टर : आशुतोष गोवारिकर

कास्ट : संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन आणि कबीर बेदी

किक-2 (रिलीज डेट निश्चित नाही)

डायरेक्टर : साजिद नाडियावाला

कास्ट : सलमान खान

ब्रह्मास्त्र (20 डिसेंबर)

डायरेक्टर : अयान मुखर्जी

कास्ट : रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय.


Tags
Show More

Related Articles

Back to top button