celebritiesentertenment

नवऱ्याला घटस्फोट देऊन बॉबी देओलच्या घरात राहत आहे ही हॉट हिरोइन, कोण आहे समजले तर होश उडतील

बॉलीवूड एक मोठी फिल्म इंडस्ट्री आहे आणि बॉलीवूड मधून नेहमी नवीन बातम्या येत असतात. एक्टर-एक्ट्रेसची लहानात लहान बातमी देखील मिडियावाले उचलून धरतात. हे तुम्हाला माहीतच आहे की भारतामध्ये लोक चित्रपट आणि त्यांच्या कलाकारांच्या बद्दल किती उत्सुकता ठेवून असतात. हेच कारण आहे की बॉलीवूडच्या प्रत्येक चित्रपटाचे बजेट करोडो मध्ये असते.

आज आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगत आहोत जी अनेक दिवसा पासून सोशल मिडियावर वायरल होत आहे. खरतर आम्ही तुम्हाला बॉलीवूडची एक अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी आपले घर सोडून बॉबी देओलच्या घरात आहे. यामागे काय कारण आहे हे आज येथे सांगत आहोत.

सर्वात पहिले सागत आहोत की ही एक्ट्रेस कोण आहे? तर ही कोणी लहानसहान एक्ट्रेस नाही, ही अभिनेत्री बॉलीवूडचा मोठा अभिनेता अक्षय कुमार सोबत एका फिल्म मध्ये दिसली होती. या अभिनेत्रीचे नाव चित्रांगदा सिंह आहे. चित्रांगदा सिंहने अक्षय कुमार सोबत फिल्म देसी बॉयीज मध्ये काम केले होते. पण सध्या ती आपल्या नवऱ्याचे घर सोडून बॉबी देओल च्या घरात राहत आहे. 28 मार्च 1976 ला राजस्थान मधील जोधपुर जिल्ह्यात जन्मलेली एक्ट्रेस चित्रांगदा सिंहचे वडील निरंजन सिंह भारतीय सेने मध्ये ऑफिसर होते. दिल्ली मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून चित्रांगदा मॉडलिंग करू लागली आणि या फिल्ड मध्ये आपले करियर करण्याचा विचार केला.

चित्रांगदा ने आपल्या फिल्मी करियर मध्ये भरपूर संघर्ष केला तिला हिंदी सिनेमा मध्ये पहिला ब्रेक डायरेक्टर सुधीर कुमार ने साल 2003 मध्ये फिल्म ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ मध्ये दिला. त्यानंतर तीने लहान मोठ्या फिल्म मध्ये काम केले पण मोठे यश मिळाले नाही. परंतु अक्षय कुमार सोबतचा तिचा चित्रपट ‘देसी बॉयीज’ हिट झाला आणि चित्रांगदा सिंहला यश मिळाले.

चित्रांगदा दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि तीचे लग्न झालेले आहे. तिचा विवाह जोरावर रंधावा सोबत झाला आणि त्यांचा एक मुलगा आहे पण काही कारणामुळे 2014 मध्ये यांचा घटस्फोट झाला आणि आता चित्रांगदा बॉलीवूड एक्टर बॉबी देओलच्या घरात राहत आहे.

खरतर, प्रसिद्ध अभिनेता धर्मेद्र यांनी आपल्या मुलांच्या नावावर अनेक फ्लैट्स खरेदी करून ठेवले आहेत आणि चित्रांगदा ज्या घरात राहत आहे तो बॉबीच्या नावावर आहे. चित्रांगदा तेथे रेंटवर राहत आहे. चित्रांगदा बॉलीवूड मध्ये अजून तेवढे यश मिळवू शकली नाही आहे जेवढे यश मिळवण्याचा तिला हक्क आहे. पण तिचा संघर्ष अजून सुरु आहे आणि एकवेळा पुन्हा ती बॉलीवूड मध्ये परत येणार आहे. खरतर सध्या ती दोन फिल्म मध्ये काम करत आहे ज्यामध्ये ती मोठ्या अभिनेत्याच्या सोबत दिसेल.


Show More

Related Articles

Back to top button