celebritiesentertenment

अभिनेत्री स्मृति मल्होत्रा कशी बनली मंत्री स्मृति ईरानी, मैत्रिणीच्या पती सोबत केले होते लग्न

सामान्यपणे राजकारणी लोकांच्या आयुष्यात असे काही रहस्य असतात जे नेहमी लपून राहतात. पण थोडा प्रयत्न केला तर हे रहस्य लगेच समोर देखील येतात. काही अश्याच रहस्यावर आम्ही एक सिरीज सुरु करत आहोत. प्रत्येक सिरीज मध्ये एका राजकारणी व्यक्तीच्या आयुष्यातील रहस्य असतील. याच सिरीज मध्ये आज आपण टीवी एक्ट्रेस स्मृति मल्होत्रा जी मोदी सरकार मध्ये स्मृति ईरानी बनून मंत्री आहे. चला पाहू स्मृति ने कशी मिळवले यश.

मॉडलिंग करण्यासाठी दिल्ली वरून मुंबईला आली होती

23 मार्च 1976 रोजी स्मृति ईरानी यांचा जन्म झाला त्या आता 42 वर्षाच्या आहेत. स्मृति जेव्हा मुंबईला आली तेव्हा तिला मॉडल बनायचे होते. हि इच्छा घेऊन दिल्ली मध्ये शिक्षण पूर्ण करून 20-22 वर्षाच्या वयात मुंबई मध्ये आली होती. स्मृति तेव्हा स्मृति मल्होत्रा होती. त्यांचे कुटुंब रूढीवादी होते आणि ते स्मृतिला मॉडलिंग करू देत नव्हते. याच कारणामुळे स्मृतिने आपले घर सोडून मुंबईला येऊन मॉडलिंग करणे सुरु केले होते.

रेस्टॉरंट मध्ये देखील करावे लागले होते काम

एसपीएन न्यूज प्रमाणे स्मृति मल्होत्राला त्यावेळी पैश्यांची तंगी होती. मॉडलिंग करून खर्च पूर्ण होत नव्हता आणि त्यामुळे ती रेस्टॉरंट मध्ये काम करू लागली होती. यादरम्यान स्मृतिची मैत्री एका महिले सोबत झाली. येथूनच स्मृतिच्या आयुष्याला वळण आले. ती महिला अत्यंत श्रीमंत खानदानातील होती आणि अत्यंत सरळ-साधी आणि स्वच्छ मनाची होती. ती स्मृतिला भरपूर मानत असे.

दया करून घेऊन आली होती घरी

ज्या श्रीमंत खानदानातील महिले सोबत स्मृतिची मैत्री झाली होती ती पारसी होती. तीचे नाव मोना ईरानी होते. मोना अरबपती खानदानाची सून होती आणि तिला एक मुलगी होती. त्या दरम्यान काळात स्मृति मल्होत्रा भरपूर समस्येत होती. स्मृतिकडे अनेक वेळा फ्लैटचे भाडे देण्यासाठी पैसे देखील नसायचे. ही गोष्ट मोनाला पाहवली नाही. या कारणाने ती स्मृतिला आपल्या घरी घेऊन आली.

मैत्रीण मोनाच्या अरबपती हसबैंड वरच जडले प्रेम

स्मृति मल्होत्रा मैत्रीण मोनाच्या घरी राहू लागली होती. जेव्हा स्मृतिला समजले की मोनाचे पती जुबिन ईरानीचे नातेवाईक गोदरेज आणि टाटा खानदान आहे. तेव्हा तिला आश्चर्य झाले. यानंतर सुरु झाले आपल्याच मैत्रिणीला धोका देण्याचा खेळ. स्मृतिने हळू हळू जुबिन ईरानीला आपल्या प्रेमाच्या जाळात ओढले आणि मोना ईरानीचा संसार उजाडला.

2001 मध्ये केले लग्न आणि बदलले आयुष्य

स्मृति इरानी आपल्या मैत्रिणीचे पती जुबिन ईरानी सोबत वर्ष 2001 मध्ये लग्न केले. जुबिन ईरानीची पूर्ण देशात हजारो करोडोंची प्रोपर्टी आहे. लग्ना नंतर पैश्यांची तंगी राहणाऱ्या स्मृतिची आयुष्यच बदलले आणि ती स्मृति मल्होत्राची अरबपती स्मृति ईरानी झाली. मोना ईरानीला आपले घर सोडावे लागले आणि तीचा संसार मोडला.

मिळाले सिरीयल मध्ये काम, होत गेली प्रगती

एवढ्या मोठ्या खानदानात लग्न झाल्यावर स्मृतिसाठी यशाचे दरवाजे उघडल्या गेले. तिला मोठ मोठ्या सिरीयल मध्ये काम मिळत गेले. यानंतर तिला भाजपा मध्ये पण एन्ट्री मिळाली आणि हळू-हळू स्मृति ने एवढी प्रगती केली की तीने आता पर्यत मागे वळून पाहिले नाही आहे.

सोर्स (भाषांतरीत) : UC News आणि hi.wikipedia.org

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : शाहरुखचा पक्का दुश्मन आहे हा स्टार, आता त्याच्या सोबतचा झाले आहे सुहाना खानला प्रेम


Show More

Related Articles

Back to top button