dharmik

जीवना मध्ये कंगाल होण्या पासून वाचायचे असेल तर चुकूनही शनिवारी करू नयेत ही कामे

व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव सगळ्यात जास्त पडतो. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये ग्रह स्थिर राहत नाहीत. ग्रह नेहमी आपली गती परिवर्तित करतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख-दुखाचे चक्र सुरु असते. ग्रह परिवर्तन झाल्यामुळे अनेक व्यक्तीना बहुतेक वेळा समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु ज्योतिषशास्त्रा मध्ये काही अश्या विधी बद्दल सांगितले आहे ज्यामुळे आपण आपल्या ग्रहांच्या वाईट प्रभावास दूर करू शकतो.

नवग्रहा मध्ये सगळ्यात जास्त लोक शनी ग्रहाला घाबरतात. लोकांचे असे मानाने आहे कि शनी ग्रह हा अत्यंत तापट आहे. पण खरतर असे काही नाही. जर थोडी सावधानता बाळगली तर शनी जीवना मध्ये शुभ परिणाम करतो. बहुतेक वेळा आपण आपल्या घराच्या आसपास दान मागणारे पाहिले असतील आणि लोक शनिदेवाच्या प्रभावा पासून वाचण्यासाठी दान देतात देखील.

व्यक्तीचे कर्म बनतात दुखाचे कारण

सगळ्या शनी मंदिराच्या बाहेर मोठी रांग पाहण्यास मिळते. भक्त शनीदेवाकडे आपल्या जीवना मध्ये सुखाची मागणी करतात. पण आपले कर्म आपल्या दुखांसाठी जबाबदार असतात. येथे काही अशी कामे सांगितली आहेत ज्यांना शनिदेव पसंत करत नाहीत. शनिवारच्या दिवशी आपण या कामांना चुकूनही करू नयेत.

शनिवारी चुकूनही करू नयेत ही कामे

शनिवारी लोखंड किंवा त्यापासून बनलेली वस्तू खरेदी करू नये.

या दिवशी जो मीठ खरेदी करतो, त्याच्या जीवना मध्ये आर्थिक तंगी येते.

या दिवशी राईचे तेल, लाकूड, आणि काळी उडदची डाळ खरेदी करणे मनाई आहे.

शनिवारच्या दिवशी तुम्ही बूट-चप्पल खरेदी करू शकता परंतु लक्षात ठेवा ते काळे नसावेत.

या दिवशी शिक्षणासाठी आवश्यक वस्तू जसे कागद, पेन आणि शाई इत्यादी वस्तू खरेदी करू नयेत.

शनिवारी दुधाचे सेवन करू नये.

चुकूनही शनिवारच्या दिवशी शारीरिक संबंध बनवू नये. अन्यथा शनिदेवाच्या क्रोधा पासून कोणीही वाचवू शकत नाही.

शनिवारी मांस-मद्य सेवन करणे टाळावे.

या दिवशी दाढी आणि केस कापू नयेत.

शनिदेवाचे दर्शन करण्यास गेल्यास त्यांच्या डोळ्यांना पाहू नये.

पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे.

Tags
Show More

Related Articles

Back to top button