Shani Dev: शनि देवा या 4 राशीवर झाले अत्यंत खुश, आर्थिक संकट दूर करणार

Shani Dev: ज्योतिष शास्त्रानुसार शनि देव कठोर आणि शिस्तप्रिय ग्रह आहे. शनि देव न्याय देवता आहेत जे प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्यांना फळ देतात. एखाद्याची चागली कर्मे चांगली असतील तर शनि देव त्यांना कशाचीही कमी जाणवू देत नाही. परंतु याच विरुद्ध जर व्यक्तीची कर्मे वाईट असतील तर शनि देव त्याला शिक्षा दिल्या शिवाय सोडत नाहीत.

Saturn Transit in Aquarius: 17 जानेवारी 2023 रोजी शनि देव कुंभ राशी मध्ये गोचर करणार आहेत. म्हणजेच आज पासून जवळपास 18 दिवसा नंतर शनि देव राशी परिवर्तन करून कुंभ राशी मध्ये प्रवेश करतील. शनि देव कुंभ राशीत गोचर करण्यामुळे काही राशीला लाभ होणार आहे.

शनि देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींची साडेसाती आणि ढिय्या संपते किंवा सौम्य होते. ज्यामुळे त्यांना अनेक समस्या पासून सुटका मिळते. त्यांना कार्यात यश मिळण्यास सुरुवात होते.

शनि देव कुंभ राशीत गोचर करण्याचा या राशींना लाभ मिळणार

धनु राशी : मागील काही वर्ष अडचणींचा सामना केल्या नंतर शनि देव या राशीवर कृपा करणार आहे. या धनु राशीला साडेसाती मधून मुक्तता मिळणार आहे. आर्थिक प्रगती, मानसिक तणावा पासून मुक्तता आणि आरोग्यात सुधारणा होईल. नशिबाची साथ लाभेल.

मिथुन राशी : शनि देव कुंभ राशी मध्ये गोचर झाल्याने मिथुन राशीच्या ढैय्या प्रभाव दूर होईल. तणाव दूर होतील आणि करियर मध्ये प्रगती होण्या सोबतच अडकलेली कामे मार्गी लागतील.

तुला राशी : तुला राशीच्या लोकांना देखील 17 जानेवारी पासून शनि ढैय्या पासून मुक्तता मिळेल. ज्या कार्यास विलंब होत होता ते कार्य मार्गी लागतील. तणाव कमी होईल. सुख-शांती प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ राशी : तुमच्या राशीचे स्वामीच शनि देवता आहेत. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला अचानक धनप्राप्तीचा योग आहे. करियर मध्ये देखील उत्तम संधी प्राप्त होतील.

Follow us on

Sharing Is Caring: