Health
सर्व आजाराचा काळ आहे हे चूर्ण, सेवन केले तर होईल कायाकल्प, जीवनभर निरोगी राहण्याचा सर्वात सोप्पा उपाय
तुम्ही नेहमी पहात असाल की बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला यांची समस्या जास्त होते याचे कारण इम्युनिटी सिस्टम कमजोर असणे. असे लोक जास्त लवकर आजारी पडतात. अश्यात तुम्ही कितीही औषधे घ्या याचा काही उपयोग नाही त्यापेक्षा तुमची इम्युनिटी सिस्टम मजबूत करा ज्यामुळे तुम्ही कमी आजारी पदाल. आज आम्ही तुम्हाला असे चूर्ण सांगत आहोत ज्यामुळे तुमचे इम्युनिटी सिस्टम मजबूत होण्यास मदत होईल. चला पाहू कसे बनवावे हे चूर्ण. तसेच खाली दिलेले जवळपास सर्व 2 चूर्ण आयुर्वेदिक स्टोर वर उपलब्ध आहेत तुम्ही त्यांना स्टोर मधून घेऊ शकता.
Table of Contents
चूर्ण बनवण्यासाठी खालील साहित्य आवश्यक आहे.
पुनर्नवा – 50 ग्राम
हळद – 30 ग्राम
गिलोय पाउडर – 50 ग्राम
कडुलिंब पाने – 30 ग्राम
चूर्ण बनवण्याची पद्धत
वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा त्यानंतर एका काचेच्या बरणीत साठवून ठेवा.
औषधी घेण्याची पद्धत
सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत सेवन करावे. हे चूर्ण तुम्हाला दिवसातून एकदाच सेवन करायचे आहे. या चूर्णाच्या नियमित सेवनामुळे तुमच्या शरीराचा कायापालट होईल. तुम्ही जे खाल ते शरीराला लागेल आणि व्यवस्थित पचेल आणि अनेक आजरा पासून संरक्षण होईल.
अत्यंत उपयोगी 2 आयुर्वेदिक चूर्ण आणि ते सेवन करण्याची पद्धत
अश्वगन्धादि चूर्ण : बुद्धी तल्लख करतो, शरीर ताकतवान, पुरुष कमजोरी संपवतो, शक्तिवर्धक, बलवर्धक, पौष्टिक, शरीरावरच्या सुरकुत्या दूर करते. 5 ते 10 ग्राम सकाळी आणि संध्याकाळी दुधा सोबत.
अविपित्तकर चूर्ण : अम्लपित्तवर सर्वोत्तम औषधी. छाती आणि गळ्याची जळजळ, आंबट डकार इत्यादी. मात्रा 3 ग्राम सकाळ व संध्याकाळ पाण्यासोबत.
