White Hair Treatment: केसाला कलर लावण्याची गरज नाही, शास्त्रज्ञांनी सांगितले पांढरे केस पुन्हा कसे काळे होतील

White Hair Treatment

White Hair Treatment: शास्त्रज्ञांनी त्यांच्या नुकत्याच केलेल्या संशोधनात सांगितले की केस पांढरे होणे म्हणजे त्यांच्यामध्ये रंगद्रव्याची कमतरता आहे ज्यामुळे ते पांढरे दिसतात. परंतु ते परत काळे केले जाऊ शकतात. कसे ते जाणून घ्या.

वयाच्या आधी केस पांढरे होत आहेत, तर हे तेल लावायला सुरुवात करा, नैसर्गिकरित्या काळे होतील Grey Hair

white hair home remedies

White Hair Home Remedies: अनेक कारणांमुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. अशा परिस्थितीत या घरगुती तेलाचा वापर केस काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

आजीच्या बटव्यातील हा हेअर पॅक पांढरे केस गडद काळे करेल, घरी फक्त 2 गोष्टी मिसळून तयार करा

white hair home remedie

White Hair Home Remedies: केसांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात. यापैकी एक हेअर पॅक येथे नमूद केला आहे, ज्याचा वापर करून केस काळे होऊ शकतात.

White Hair चा त्रास होत असेल तर खोबरेल तेलात या दोन गोष्टी मिसळून लावा, केस काळे होण्यासोबतच घनदाट होतील

Home Remedies For White Hair

पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेल हा एक प्रभावी नैसर्गिक मार्ग आहे. खोबरेल तेलात असे काय मिसळावे की केस नैसर्गिकरित्या काळे होतील हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहित नसेल तर येथे 2 गोष्टी आहेत ज्याचा वापर करून केस काळे आणि दाट होऊ शकतात.

White hair काळे करायचे असतील तर या फुलाची पेस्ट लावा, केस नैसर्गिक काळे होतील

Home made hair DIY

Home made hair DIY : जर तुम्ही आठवड्यातून दोनदा फुलांनी बनवलेला नैसर्गिक केसांचा रंग लावलात, तर लवकरच तुमच्या पांढऱ्या केसांना काळा थर येऊ लागेल आणि पुन्हा एकदा तुम्ही केसांना रंग न देता ते रंगवू शकाल. ते उघडे ठेवू शकाल. कोणताही संकोच न करता.

पांढरे केस देखील कढीपत्त्यामुळे काळे होतात, फक्त Curry Leaves लावण्याची योग्य पद्धत माहित पाहिजे

White Hair Home Remedies curry leaves

Curry Leaves For Hair : कढीपत्ता केवळ पांढरे केस काळे करत नाही तर केस मजबूत करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

White Hair : पांढरे केस वाढू नयेत अशी इच्छा असेल तर ‘या’ विटामिनची कमतरता शरीरात होऊ देऊ नका

white hair Remedies

White Hair Remedies : जर तुम्हालाही कमी वयात केस पांढरे होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमचा रोजचा आहार बदलला पाहिजे, यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी असलेले अन्न खावे.