astrology

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018

मेष:सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, अलंकार खरेदी योग.

वृषभः कोणाच्या तरी मदतीने वाहन लाभ होईल.

मिथुन: स्वतःची जागा व रासायनिक पदार्थांपासून भय.

कर्क:जुन्या व गंजलेल्या लोखंडी वस्तूपासून जपा.

सिंह: इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नका, निष्कारण दोषारोप.

कन्या:मुलाखतीत यश, धनलाभ आणि विद्येत प्राविण्य मिळेल.

तुळ:स्वतःचे वाहन होईल, शुभ घटना घडतील.

वृश्चिक:व्यापार उद्योगात यश तसेच अनपेक्षित कार्य घडेल.

धनु:सरकारी कामे होतील, जुन्या कामांना विलंब, निवडणुकीत यश.

मकर:समजुतीचा घोळ झाल्याने कामात अडथळे येतील.

कुंभ:सहलीचे आयोजन कराल, राजकीय क्षेत्राशी संबंध येईल.

मीन:आर्थिक ओढाताण कमी होईल, मुलाबाळांचा उत्कर्ष.


Show More

Related Articles

Back to top button