Connect with us

30 हजार रुपये दर महिन्याला YouTube व्हिडीओ पाहून कमावले जाऊ शकतात, हि आहे पद्धत

Money

30 हजार रुपये दर महिन्याला YouTube व्हिडीओ पाहून कमावले जाऊ शकतात, हि आहे पद्धत

तुम्हाला जर Youtube वर व्हिडीओ पहायला आवडत असेल तर तुमच्या या आवडीचा वापर करून तुम्ही दर महिन्याला 30 हजार रुपया पर्यंत कमाई करू शकता. हे काम करण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि दुसरे म्हणजे व्हिडीओ पाहण्यासाठी दररोज काही वेळ.

या 3 टिप्समुळे होईल फायदा

हे काम सुरु करण्या अगोदर आपल्या सुविधेनुसार एक किंवा दोन साईटचे सिलेक्शन करा आणि त्यावर फोकस्ड राहा. यामुळे तुम्ही दोन्ही साईटला जास्त वेळ देऊ शकाल, ज्यामुळे जास्त इनकम होऊ शकेल. या ऑनलाईन साईट सेकंदाच्या हिशोबाने पेमेंट करतात. त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त व्हिडीओ बघाल तेवढा जास्त फायद होईल. यासाठी दररोज दोन ते पाच तास या कामासाठी निश्चित करा आणि या दरम्यान साईटवर राहण्या व्यतिरिक्त दुसरे काही करू नका. या पार्ट टाईम कामाने त्वरित कमाई होत नाही. एक चांगली रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही सातत्याने काम करावे आणि संयम ठेवावा.

या साईटवर मिळते पैसे कमावण्याची संधी

साईटचे नाव : paid2youtube

कमाई : 200 रुपये प्रती तास

कशी कराल कमाई

या साईटवर तुम्हाला 30 सेकंदाचे युट्युब व्हिडीओ पहायचे, त्यावर कमेंट करण्याचे पैसे मिळतात. कमाई वाढवण्यासाठी युट्युब चैनल सबस्क्राइब आणि मित्रांना रेफर करू शकता. येथून तुम्ही 200 रुपये पर्यंत प्रती तास कमाई करू शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे सर्व काम एकत्र एकाच वेळी करू शकता किंवा वेगवेगळ्या वेळी बसून हे काम पूर्ण करू शकता. साईटच्या अकाऊन्ट मध्ये 670 रुपये जमा झाल्यावर पेपल अकाऊंट मध्ये पेमेंट दिले जाते.

साईटचे नाव : Swagbucks

कमाई : 250 रुपये प्रती तास

कशी कराल कमाई

स्वैगबक्स मध्ये व्हिडीओ पाहण्या शिवाय सर्वे मधून देखील पैसे कमवले जाऊ शकतात. प्रत्येक क्लिक आणि व्हिडीओ पाहण्याचे स्वैगबक्स 1 SB ते 30 SB पोइंट देते.

500 SB points झाल्यावर 250 रुपयाचे फ्लिपकार्ट आणि एमेझोन गिफ्ट कार्ड घेऊ शकता आणि आपली आवडती वस्तू खरेदी करू शकता. जेवढे जास्त point तेवढ्या जास्त रक्कमेचे गिफ्ट कार्ड मिळवू शकता.

खालील साईटवर देखील होते कमाई

साईटचे नाव : you-cubez

कमाई : 67 रुपये प्रती तास

कशी कराल कमाई

हि एक जाहिरात कंपनी आहे येथे तुम्हाला प्रती क्लिक 0.005 सेंट (युएस डॉलर) मिळतात. तुम्ही जाहिरात, व्हिडीओ आणि वेबसाईट वर 200 क्लिक केले तर तुम्हाला 67 रुपये मिळू शकतात.

साईटचे नाव : Successbucks

कमाई : 67 रुपये प्रती तास

कशी कराल कमाई

सक्सेसबक्स व्हिडीओ पाहण्या सोबत साईन अप आणि क्लिक करण्याचे देखील पैसे देते.

ऐप : Slidejoy

कमाई : 33 रुपये प्रती तास

कशी कराल कमाई

हे ऐप तुम्हाला आपल्या स्मार्टफोन मध्ये इंस्‍टॉल केल्यावर काहीही करायचे नाही आहे. या ऐप मधून प्रत्येक तासाला 33 रुपये कमाई होऊ शकते. हा ऐप तुमच्या लॉकस्क्रीनचा वापर करतो. जेव्हा स्क्रीन लॉक असते तेव्हा त्यावर एड चालत राहील आणि अनलॉक करण्यासाठी स्वाईप केले कि पैसे क्रेडीट होतील.

टिप : वरील पैकी कोणत्याही साईट आणि ऐपचा वापर आम्ही केलेला नाही. वरील सर्व माहिती ऑनलाईन सोर्स मधून घेण्यात आलेली आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top