foodhealth

पहा कोणत्या वेळी केळी खावे, ज्यामुळे होतील 10 जबरदस्त फायदे

केळ्या मध्ये थाइमिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि फॉलिक एसिडच्या रुपात विटामिन ए आणि विटामिन बी असते. याच सोबत केळी उर्जा देते. सकाळी केळे खाण्यामुळे लंच पर्यंत भूक लागत नाही. जर तुम्ही खेळाशी संबंधीत आहे तर आपल्या डाइट मध्ये केळे शामिल करा. वर्कआउट केल्या नंतर बॉडी मधील एनर्जी कमी होत नाही. अश्या स्थिती केळे एनर्जी देते.

 

केळे खालल्यामुळे होणारे फायदे

जर नाकातून रक्त येण्याची समस्या असेल तर केळ्यामध्ये साखर मिश्रित दुधा मध्ये एक आठवडा वापरा. यामुळे ही समस्या आहे.

वजन वाढण्यासाठी केळे फायदेशीर असते. दररोज केळ्याचे शिखरण खाण्यामुळे वजन वाढते.

गर्भावस्थेत महिलांना सर्वात जास्त विटामिन आणि मिनरल्सची आवश्यकता असते. यासाठी गर्भवती महिलांना आहारात केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

मुलांच्या विकासासाठी केळे फायदेशीर असतात. केळ्या मध्ये मिनरल आणि विटामिन असते ज्यामुळे मुलांचा विकास चांगला असतो. यासाठी मुलांच्या डाइट मध्ये केळे शामिल करा.

केळे वयस्कर व्यक्तीसाठी चांगले असते. कारण या फळाचे साल सहज काढता येते. यामध्ये विटामिन-सी, बी-6 आणि फाइबर असते जे वाढत्या वयात आवश्यक असते. तसेच पोटाच्या विकारात देखील हे फायदेशीर असतात.

आपल्याला कितीही जोरदार भूक लागली असेल तर केळे लगेच ती शांत करते. दुसरे फळ खाण्यात चवदार असतात पण पोट भरत नाही केळे असे फळ आहे जे खाण्यामुळे तुमची भूक त्वरित शांत होते. जर तुम्हाला भूक लागली असेल तर 2-3 केळे खावेत. ज्यामुळे तुमचे पोट सहज भरल्या जाईल. केळे शरीराला आवश्यक असणारी उर्जा पूर्ण करते. ज्यामुळे उपवास करणारे लोक आणि प्रवासा दरम्यान लोक केळी खातात.

तनाव आजकालच्या लाईफस्टाईलमुळे सर्वांच्या आयुष्यात आहेच. या तणावाला कमी करण्यासाठी आवश्यक असणारे तत्व केळ्या मध्ये असतात. केळे खाण्यामुळे तणाव कमी होतो. अनेक वेळा तणावात आपण काही खात नाही आणि कोणताही विचार करू शकत नाही अश्या वेळी केळे खाण्यामुळे उर्जा मिळते आणि आपण काही विचार करू शकतो.

अनेक आजाराचे मूळ पोटाशी निगडीत असते. जर तुमचे पोट चांगले असेल तर तुम्ही अनेक आजारा पासून दूर असता. निरोगी पोट तुमचे आरोग्य निरोगी ठेवते. केळे खाणे आपली पचन क्रिया चांगली ठेवते. केळे पचायला सोप्पे असते ते आपल्या पोटाशी निगडीत अनेक विकार दूर करते आणि गैस, अपचन होत नाही. जेवणा नंतर केळे खाण्यामुळे जेवण सहज पचते.

केळे आपल्याला दिवसभर आवश्यक असणारी उर्जा देते. यामध्ये अनेक गुणकारी तत्व असतात जे शरीराला आवश्यक असणारे तत्वाची पूर्तता करतात. जेव्हा आपण थकलेले असतो आणि शरीराला उर्जा आवश्यक असते तेव्हा केळे खावे. दिवसातून 2-3 केळे आपल्या दिवसभरासाठी आवश्यक असलेली उर्जा प्रदान करते.

जर तुम्हाला रक्तदाबाशी निगडीत समस्या असेल तर तुम्हाला केळे खालले पाहिजे. केळे आपले रक्त शुद्ध करते आणि शरीरातील रक्त प्रवाह योग्य ठेवण्यास मदत करतो. रक्ताच्या समस्याचे निदान केळे सहज करते. केळ्या संबंधी कोणतीही समस्या असेल तर केळे खाणे सुरु करा.

केळे खाण्याची योग्य वेळे

सकाळी न्याहारी मध्ये दोन ते तीन केळे खालल्यामुळे लंच पर्यंत भूक लागत नाही. जर तुम्ही खेळाशी संबंधीत आहे तर आपल्या डाइट मध्ये केळे शामिल करा. वर्कआउट केल्या नंतर बॉडी मधील एनर्जी कमी होत नाही. अश्या स्थिती केळे एनर्जी देते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी


Show More

Related Articles

Back to top button