Connect with us

दुकानदाराच्या एका छोट्याश्या चुकी ने महिलेला बनवले करोडपती, पहा काय चूक केली दुकानदाराने

Entertenment

दुकानदाराच्या एका छोट्याश्या चुकी ने महिलेला बनवले करोडपती, पहा काय चूक केली दुकानदाराने

कधीकधी एखादी चूक माणसाचे आयुष्य बदलून टाकते. तर कधीकधी दुसऱ्याने केलेली चूक आपल्यासाठी फायदेशीर होते. अश्या चुका पाहिल्यावर असे वाटते की माणसाने कधीकधी चुका करणे चांगले असते. आज आम्ही तुम्हाला अशीच घटना सांगत आहोत जिच्यावर विश्वास बसने थोडे कठीण आहे पण हे खरे आहे. तुम्हा आश्चर्य वाटेल की दुकानदाराच्या एका चुकी मुळे अमेरिका मधील न्यू जर्सी मध्ये राहणाऱ्या महिलेला रातोरात करोडपती बनवले.

अर्थात झाले असेकी ओक्सना जहरोव नावाची महिला एका दुकानात लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी गेली. तीने दुकानदाराला 1 डॉलरचे तिकीट मागितले पण दुकानदाराने चुकीने त्या महिलेला 10 डॉलरचे तिकीट दिले. बस हिच दुकानदाराची चूक महिलेला करोडपती बनवून गेली.

ओक्सना सांगते की ती मैनहटन शहरात शॉपिंग करण्यासाठी गेली होती. यादरम्यान ती एका दुकानात लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी गेली. तेथे तीने दुकानदाराला स्वस्त म्हणजेच 1 डॉलरचे लॉटरीचे तिकीट मागितले पण दुकानदाराने तिला महाग म्हणजेच 10 डॉलर किमतीचे तिकीट दिले. यामुळे ती रागावली देखील होती.

यानंतर ओक्सना घरी आली काही दिवसाने जेव्हा तीने लॉटरी स्क्रैच केली तेव्हा तिला डोळ्यावर विश्वास नाही झाला. ती आनंदाने उड्या मारू लागली. तिला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की तीने 1-2 नाही तर 5 मिलियन डॉलर (जवळपास 31 करोड) रुपये लॉटरी मध्ये जिंकले होते.

ती सांगते की आज पर्यंत तिला लॉटरी मध्ये काहीच मिळाले नव्हते. यामुळे तिला हे सर्व फेक वाटत होते. तरीही ती आपले नशीब आजमावण्यासाठी लॉटरी काढत होती. पण यावेळी तीचे नशीब चमकले आणि ती करोडपती झाली. ओक्सनाला विचारण्यात आले की जिंकलेल्या पैश्यांचे ती काय करणार आहे यावर ती म्हणाली की या पैश्यातून ती परिवारा सोबत विदेशी फिरायला जाणार आहे. यासोबत तिची इच्छा आहे की या पैशातून ती आपल्या मुलांना चांगले भविष्य देऊ इच्छिते. आपल्या माहीतीसाठी ओक्सनाला जिंकलेली सर्व रक्कम एकत्र मिळणार नाही आहे. तर 19 भागात ती मिळणार आहे. 19 भागामध्ये मिळून 5 मिलियन डॉलर रक्कम पूर्ण केली जाईल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पहा जनरेशन गैपचे काही फनी फोटोज जे तुम्हाला खळखळून हसवतील, शेवटचा फोटो तर जरूर पहा

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top