Connect with us

अशी महिला असते लक्ष्मीचे स्वरूप, घरात पाऊल ठेवताच बदलते पती आणि परिवाराचे नशीब

Astrology

अशी महिला असते लक्ष्मीचे स्वरूप, घरात पाऊल ठेवताच बदलते पती आणि परिवाराचे नशीब

महिलांना हिंदू धर्मात लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. असे बोलले जाते की ज्या घरा मध्ये महिलांना सन्मान मिळत नाही त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. परमेश्वराने स्त्रीला तसेही सुंदर बनवलेले आहे पण शास्त्रा मध्ये स्त्रियांच्या शरीर रचने बद्दल काही असे रहस्य सांगितले आहेत ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहीती नसेल. स्त्रियांच्या त्या अंगा बद्दल सांगितले गेले आहे ज्याचे मोठे असणे त्या स्त्रीला भाग्यशाली आणि धनवान बनवते.

पायावर कमळ, चक्र आणि शंख असणे

शास्त्राच्या अनुसार ज्या महिलांच्या पायाखाली म्हणजेच तळव्याला कमळ, चक्र आणि शंख हे चिन्ह असतात त्यांना शुभ फलदायी मानले आहे. ते स्वता किंवा त्यांचा पती उच्चाधिकारी, मोठा व्यापारी किंवा मोठा राजनेता असतो.

ज्यांच्या गालावर डिंपल किंवा खळी पडते

शास्त्राच्या अनुसार ज्या महिलांच्या गालावर खळी पडते त्या चेहऱ्याने आकर्षितच नाही तर शुभ असल्याचे मानले जाते. अश्या महिला तल्लख आणि विवेकवान असतात.

उजव्या गालावर काळा तीळ असणे

शास्त्रानुसार ज्या महिलांच्या उजव्या गालावर काळा तीळ असतो त्या स्त्रिया धनवान, वैभवशाली आंनी चारीत्रवान असतात. अश्या महिला आपल्या आवश्यकता नियंत्रित ठेवतात सोबतच त्यांना भौतिक जगातील सर्व वस्तूंचे सुख देखील प्राप्त होते.

ज्या महिलांचे डोळे हरणी सारखे

शास्त्रानुसार ज्या महिलांचे डोळे हरणी सारखे आणि सफेद भागाच्या शेवटी लाली असते त्या जास्त भाग्यशाली आणि सुख भोगणाऱ्या असतात. अश्या महिला ज्या घरात जातात तेथे आनंद आणि सुख येते.

ज्या महिलांची जीभ लाल असते

शास्त्रानुसार ज्या महिलांची जीभ लाळ आणि कोमल असते त्या स्वता सुख भोगातातच सोबत त्यांचे कुटुंब देखील सुख भोगणारे असते.

ज्या महिलेच्या नाकाच्या समोर तीळ असतो

शास्त्राच्या अनुसार ज्या महिलांच्या नाकाच्या समोर तीळ असते त्यांचे जीवन धन संपन्न जीवन असल्याचे समजले जाते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top