dharmik

सगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या दूर करतो हा बुधवारी केलेला रामबाण उपाय

धन दौलत पैसा आजकालच्या जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आजकालच्या जगामध्ये जर एखाद्या जवळ पैसे नसतील तर त्याला कोणीही विचारात नाही. व्यक्तीला कोणतेही लहानातील लहान काम देखील करायचे असेल तर त्यासाठी पैश्यांची गरज पडते. बिनापैश्याने कोणत्याही व्यक्तीची अवस्था अत्यंत वाईट होते. समाजात त्याची इज्जत कमी होते.

आजकालचा समाज लोकांना त्यांच्या जवळ किती धन दौलत आहे त्यानुसार इज्जत देते. त्यामुळे धनाचे महत्व अजून वाढते. प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्याच्या मागे धावतो. परंतु काही लोकांना कमी मेहनत करताच चांगली धन प्राप्ती होते. तर काही लोकांना आपल्या संपूर्ण जीवनभर मेहनत करू देखील आवश्यक तेवढ्या धनाची प्राप्ती होत नाही. त्यामुळे असा व्यक्ती नेहमी तणावात राहतो.

गणपती आणि वास्तुशास्त्र

प्रथम वंदनीय भगवान गणेश म्हणजेच आपले आवडते गणपती बाप्पा. यांना सगळ्या पूजे मध्ये पहिला मान दिला जातो. जेव्हाही कोणती पूजा किंवा शुभ कार्य करायचे असेल तर त्यामध्ये सगळ्यात पहिले गणपतीची पूजा केली जाते. अनेक शास्त्रामध्ये गणपतीच्या विविध स्वरूपाचे आणि नावाचे संदर्भ मिळतात. गणपतीचे वास्तूशास्त्रा मध्ये देखील महत्व आहे. असे देखील मानले जाते कि भगवान गणेश हे स्वतः वास्तुशास्त्र आहेत.

श्वेतार्क गणपती आहे सर्वश्रेष्ठ

मुग्दल पुराणानुसार श्वेतार्क गणपती सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. जो यांची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये भौतिक सुख आणि समृद्धी राहते. श्वेतार्क ला मदार किंवा ऑक देखील बोलले जाते. हे दोन प्रकारचे असते. हे भगवान शंकरास अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते कि यामध्ये गणपती वास करतात. तांत्रिक क्षेत्रामध्ये देखील श्वेतार्कचे अत्यंत महत्व आहे.

गणपतीचे नैसर्गिक आणि चमत्कारी स्वरूप आहे श्वेतार्क

याच्या मुळास शुभ मुहूर्त पाहून पूजन करावे आणि यास घरात ठेवावे यामुळे चांगला लाभ मिळतो. श्वेतार्कला गणपतीचे नैसर्गिक आणि चमत्कारिक स्वरूप मानले जाते. बुधवार गणपतीचा दिवस मानला जातो. यादिवशी श्वेतार्क आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवल्याने तुम्हाला जीवनात कधी धन-दौलतीची कमी होणार नाही.


Tags
Show More

Related Articles

Back to top button