Uncategorized

बिजनेस मध्ये नुकसान होत आहे तर घरामध्ये ठेवा या 4 वस्तू, परिणाम पाहून आश्चर्य होईल

अनेक वेळा अपार कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवे असलेले फळ मिळत नाही परिणामी आपण निराश होतो. व्यापार करत असलो तर त्यामध्ये नुकसान सहन करावे लागते. जास्त गुंतवणूक केल्यामुळे आपले सगळे पैसे बुडतात आणि आपण बर्बाद होतो. बिजनेस मध्ये अश्या समस्या चालतच असतात आणि आपल्याला समजत नाही कि असे का होते. असे मानले जाते कि वास्तुशास्त्राचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो आणि ते आपल्या जीवनशैलीला देखील प्रभावीत करतात.

त्यामुळे आपण किचन पासून ते बाथरूम सगळे वास्तुशास्त्र अनुसार करतो. अगदी त्याच प्रमाणे आपल्याला व्यापारामध्ये समस्याच होत आहे किंवा नुकसान सहन करावे लागत असेल तर. त्यासाठी असे मानले जाते कि बिजनेस मध्ये होणाऱ्या नुकसान टाळण्यासाठी घरामध्ये 4 वस्तू पैकी एक वस्तू नक्की ठेवली पाहिजे. या वस्तू आपल्याला कोठेही सहज उपलब्ध आहेत आणि याचा फायदा पाहून आपण देखील आश्चर्यचकीत राहाल. तर कोणत्या आहेत या 4 वस्तू ज्या व्यापारामध्ये होणाऱ्या नुकसान टाळून व्यापार वाढवण्यास मदत करतात. चला पाहू.

व्यापारात फायदा आणि वाढ मिळवण्यासाठी घरात ठेवा या 4 वस्तू

क्रिस्टल बॉल

वास्तू मध्ये बिजनेस ग्रोथ साठी क्रिस्टल बॉलचे महत्व आहे. वास्तु अनुसार व्यक्तीला आपल्या ऑफिसच्या उत्तर-पश्चिम दिशेला रंग-बिरंगी क्रिस्टल बॉल ठेवले पाहिजेत. असे मानले जाते कि असे केल्यामुळे व्यक्तीला फायदा होतो आणि त्याचा व्यापार वेगाने वाढतो.

हळद

वास्तू मध्ये बिजनेस मध्ये सुरु असलेल्या पैश्यांच्या संबंधीच्या समस्यासाठी अजूनही इतर समाधान आहेत. असे मानले जाते कि व्यापार करणाऱ्या व्यक्तीने घरातील तिजोरी किंवा घरामध्ये जेथे पैसे ठेवतो त्याठिकाणी हळकुंड ठेवले पाहिजे, यामुळे घरामध्ये बरकत येते. याच सोबत तिजोरी मध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी कुबेर यंत्र ठेवल्यामुळे देखील फायदा होतो.

फिश एकचेरीयम

फिश एकचेरीयम बहुतेक घरामध्ये असते. घरामध्ये एकचेरीयम ठेवणे शुभ मानले जाते. जर आपणास वाटते कि धन आणि सौभाग्यामध्ये वाढ व्हावी, तर घरामध्ये एक्चरियम आवश्य ठेवावे. यास घरामध्ये ठेवल्यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होण्यास सुरुवात होते आणि व्यापार वाढ होते.

पाण्याने भरलेले भांडे

व्यापार व्यावसाय वाढ होण्यासाठी अजून एक उपाय लाभदायक आहे. या उपायासाठी घराच्या उत्तर दिशेला पक्ष्यासाठी पाण्याने भरलेले एक भांडे ठेवावे. लक्षात ठेवा भांडे मातीचे असावे. तसे तर कोणतेही भांडे ठेवू शकता पण मातीचे भांडे ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने उत्पन्न स्रोत वाढतात आणि घरामध्ये आनंद येतो.

Related Articles

Back to top button