Breaking News
Home / टेलिव्हिजन / टॉप एक्ट्रेस का नाही करू शकत सलमान खान सोबत काम, समोर आले याचे सगळ्यात मोठे ध’क्कादायक कारण

टॉप एक्ट्रेस का नाही करू शकत सलमान खान सोबत काम, समोर आले याचे सगळ्यात मोठे ध’क्कादायक कारण

बॉलिवूडच्या दबंग सलमान खान सोबत काम करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहित असतो, पण सलमान त्याला पाहिजे त्याच्याबरोबर काम करतो. सलमानने आजपर्यंत अनेक अभिनेत्रींना लाँच केलं आहे, परंतु अनेक मोठ्या अभिनेत्री त्यांच्याबरोबर आजपर्यंत काम करू शकल्या नाहीत. आता लोकांमध्ये या बद्दल नेहमी उत्सुकता असते कि या मोठ्या अभिनेत्री सलमान खान सोबत का काम करू शकत नाहीत पण आता यामागील कारण समोर आले आहे.

सलमान खानच्या प्रत्येक फिल्म नंतर एक प्रश्न उपस्थित होतो कि त्याच्या फिल्म मध्ये त्याच्या सारखीच स्टार अभिनेत्री का नसते. सलमान बॉलिवूडचा टॉप स्टार आहे पण तो टॉप एक्ट्रेस सोबत काम का नाही करत. असे का होते कि दीपिका पादुकोण, कंगना रनौत, प्रियंका चोपड़ा यांच्या सोबत त्याची जोडी जमत नाही. दीपिका बद्दल बोलले जाते कि सलमान ने तिला 6 फिल्म ऑफर केल्या पण तिने स्वीकारल्या नाहीत. या बद्दल दीपिकाने प्रश्नाचे उत्तर दिले जे तिच्या बद्दल विचारले जातात. नेहमी लोक म्हणतात कि सलमान खान सोबत मोठी अभिनेत्री दिसून येत नाही. याचे काही असे उत्तर दिले कि लोक आनंदित झाले. फिल्मची स्क्रिप्ट महत्वाची असते पण यांच्या फिल्मची स्क्रिप्ट यांच्या अनुसार बनवली जाते.

पूर्ण फिल्म मध्ये अभिनेत्रीला जास्त दाखवलं जात नाही त्यामुळे मोठ्या अभिनेत्री त्याच्या सोबत काम नाही करत. सलमान खान सोबत मोठ्या अभिनेत्री ने काम केले तर तिचे करियर हळूहळू समाप्त होते. हेच कारण आहे कि सलमान खानच्या फिल्म मध्ये मोठया अभिनेत्री क्वचितच काम करतात.या बद्दल दुमत नाही कि क्रिटिक्स ने सलमान खान च्या फिल्मला कधी सन्मान दिला नाही. सलमान खानच्या फिल्म कामाने नाही तर नावाने चालतात आणि यामुळे सलमानच्या फिल्म मध्ये अभिनेत्री ही फक्त शोभेची बाहुली असते. जसे तुम्ही फिल्म दबंग मधून लॉन्च झालेली सोनाक्षी सिंहाला पाहिले असेल तिचे काम जास्त नव्हते आणि आजही तिचे करियर ग्राफ सगळ्यांना माहीत आहे. सलमान खान ने जैकलीन फर्नाडि, डेजी शाह, स्नेहा उल्लाल यासारख्या अभिनेत्रींना देखील लॉन्च केलं पण त्यांचे करियर देखील काही खास नाही राहिले.

About V Amit