health

दाताला लागलेल्या किडेमुळे वैतागले असाल तर करा हा उपाय, दात कायम राहतील मजबूत

दाताला कीड लागण्यामुळे तुम्हाला अनेक वेदना होण्याची शक्यता असते. तर जर दातांना लागलेली कीड ही पुढील दिसणाऱ्या दातांना असेल तर ते तुमचे सौंदर्य खराब करू शकते. सामान्य पणे ही समस्या लहान मुलांच्या मध्ये जास्त दिसून येते कारण ते चॉकलेट टॉफी जास्त खातात, पण आता ही समस्या सर्व वयांच्या लोकांमध्ये देखील पाहण्यात येत आहे. तर चला आज आपण दातांना कीड लागण्याचे कारण आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल हे पाहू. यासाठी तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

दातांना कीड लागल्यावर जेव्हा दातदुखी सुरु होते ती असह्य असते. त्यामुळे तुम्हाला समजेनासे होते की आता काय करावे आणि काय करू नये. तर चला आज आम्ही काही उपाय सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुमची ही समस्या दूर होऊ शकते. परंतु याअगोदर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हाही दातांमध्ये वेदना होतील तेव्हा सर्वात पहिले तुम्ही डॉक्टरां संपर्क केला पाहिजे. परंतु जर काही कारणामुळे जर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊ शकले नाही तर हे उपाय तुम्ही करू शकता.

दातांना कीड लागण्याचे कारण

चला पाहू दातांना कीड लागण्याचे कारण काय आहे, कारण त्यामुळे तुम्ही स्वताला अलर्ट ठेवू शकाल आणि तुमच्या दातांना निरोगी ठेवू शकाल.

जास्त गोड पदार्थ खाण्यामुळे दातांना कीड लागू शकते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही गोड पदार्थाचे सेवन कराल तेव्हा तोंड स्वच्छ करा.

जेवणानंतर दातांची व्यवस्थित स्वच्छता केली नाही तरी देखील कीड लागू शकते. त्यामुळे जेवल्या नंतर तुम्हाला दातांची चांगली सफाई करण्याची आवश्यकता आहे.

चिकट पदार्थामुळे देखील कीड लागू शकते. कारण वस्तू दाताच्या आत मध्ये घुसतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो असे पदार्थ सेवन करणे टाळावे.

दातांवर लागलेल्या किडेवर उपाय

जेव्हाही दाताला कीड लागेल तेव्हा सर्वात पहिले डॉक्टरला दाखवले पाहिजे. पण जर कीड लागण्यास फक्त सुरुवात झाली असेल तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला तर पाहू उपाय जो तुमच्या दाताचे आरोग्य चांगले ठेवू शकतो.

उपाय : एक चिमुट तुरटी पावडर मध्ये एक थेंब लवंग तेल मिक्स करून पेस्ट करा. आणि मंग ही पेस्ट आपल्या दातांवर चांगली मालिश करा. असे रोज केल्याने तुमच्या दातांची समस्या दूर होईल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा :  ज्या पुरुषांमध्ये हे लक्षण असतात ते भाग्यशाली असतात, पहा तुम्ही पण यामध्ये आहेत का


Show More

Related Articles

Back to top button