Connect with us

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटीसची भरती

Sarkari Naukri

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटीसची भरती

TIRF मध्ये खालील जागांसाठी अॅप्रेंटीसची भरती जाहीर झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरावेत.

• इलेक्ट्रिकल – २ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) इलेक्ट्रिकल या ट्रेड मधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण असलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र
वयोमर्यादा – २८ वर्षे

• मशिनिस्ट – २ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) मशिनिस्ट या ट्रेड मधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण असलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र
वयोमर्यादा – २८ वर्षे

• टर्नर – १ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) टर्नर या ट्रेड मधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण असलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र
वयोमर्यादा – २८ वर्षे

• फिटर – १ जागा

शैक्षणिक पात्रता – राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) फिटर या ट्रेड मधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्ण असलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र
वयोमर्यादा – २८ वर्षे

• मुलाखतीची तारीख – १८ जून २०१८

• अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2J19WZr

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2Hat5SU

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा :  ज्या पुरुषांमध्ये हे लक्षण असतात ते भाग्यशाली असतात, पहा तुम्ही पण यामध्ये आहेत का

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top