celebritiesinspirationPeople

एक रहस्य ज्यामुळे रणबीर सिंह, अनुष्का शर्मा झाले यशस्वी. हे रहस्य वापरून तुम्हीपण होऊ शकता यशस्वी

आज आम्ही ज्या सिक्रेट बद्दल तुम्हाला माहीती देत आहोत ते कोणतेही मंत्र-तंत्र नाही किंवा कोणताही जादूटोणा नाही. तर हे असे टेक्निक आहे ज्याचा वापर करून अनेक मोठ मोठ्या व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी झाल्या आहेत. चला आपण सरळ हे सिक्रेट काय आहे ते पाहू

हे टेक्निक असे सांगते की तुम्ही माझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत किती धोके आहेत याचा विचार करण्याच्या एवजी तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय चांगले पाहिजे आहे याबद्दल विचार करणे. तुम्ही सतत तुम्हाला पाहीजे असलेल्या चांगल्या गोष्टी बद्दल विचार करत राहावे. याचे कारण अत्यंत सरळ आहे कारण जर तुम्ही सतत तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टीचा विचार केला तर तुम्ही कळतनकळत त्यागोष्टीच्या दिशेने पुढे जाता.

तुम्ही जो विचार करता त्यामध्ये उर्जा असते. खरेतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी याच ऊर्जेमुळे घडत असतात आणि घडलेल्या असतात. वाटल्यास तुम्ही तुमच्या भूतकाळात काय विचार केला होता अगदी तसेच तुम्ही किंवा त्याच्या जवळपास तरी तुम्ही सध्या असाल. जर तुम्ही भूतकाळात विचार केला असेल की मला 20 हजार रुपयाची नोकरी मिळायला पाहिजे किंवा माझा पगार 20 हजार झाला पाहिजे तर आजच्या घडीला तुमचा पगार नक्कीच 20 हजाराला थोडाफार कमी जास्त किंवा 20 हजार असेल. अगदी असेच तुमच्या आयुष्यातील इतर गोष्टी बद्दल घडले असेल. याकरिता जर तुम्ही आज चांगला विचार केला तर तुमचे भविष्य चांगले होईल.

तुम्ही जे ध्येय ठरवले आहे ते तुम्ही मिळवले आहे असे समजा आणि ते ध्येय मिळवल्यावर कसे वाटत आहे याबद्दल विचार करा. त्या मनस्थितीत तुम्हाला कसे वाटत आहे याचा फील घ्या. जर तुम्हाला चांगला फील येत असेल तर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने योग्य प्रवास करत आहात आणि जर फील चांगला नसेल तर तुमचा मूड बदलण्यासाठी काही सकारात्मक गोष्टी करा.

सतत तुम्ही ठरवलेल्या ध्येयाचा विचार करा. नेहमी सकारात्मक गोष्टी बद्दल विचार करा कारण तुमचे विचार तुमच्या ध्येयांना आकर्षित करत असतात. जर तुमचे लक्ष महीना 1 लाख रुपये कमविण्याचे असेल तर सतत स्वताला खालील गोष्टी सांगा.

माझा पगार 1 लाख रुपये आहे. मी बँकेत दर महिन्याला 1 लाख रुपया मधून बचत करत आहे आणि 70 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहे. जर तुमचे ध्येय चांगले आरोग्य असेल तर विचार करा मी म्यारेथोन धावत आहे. मी गिर्यारोहण करत आहे इत्यादी.

ही टेक्निक वापरून सिलेब्रिती कसे यशस्वी झाले आहेत हे खालील व्हिडीओ मध्ये पहा.

Show More

Related Articles

Back to top button
Close