गीजर सोबत हे डिवाइस फिट करा, अर्ध्याहून कमी येईल वीजेचे बिल, पहा किती रुपयांना मिळते डिवाइस

Water Heating Device: हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडी ने देखील आता जोर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घरोघरी गरम पाण्याने अंघोळ करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे.

गीजर वापरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी बिल देखील वाढणार हे आपण गृहीत धरलं असेल पण यावर देखील एक उपाय आहे. आज येथे आम्ही तुम्हाला एका अश्या डिवाइस बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे विजेचे बिल कमी होईल. हे डिवाइस सध्या जास्त डिमांड मध्ये आहे. तुम्ही हे Shockproof Water Heater Device ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

water heater Geyser

हे Shockproof Water Heater Device तुम्हाला 2,999 रुपयांना ऑनलाईन उपलब्ध आहे आणि यावर 63% डिस्काउंट मिळत असल्याने ते मात्र 1,099 रुपयांना खरेदी करू शकता.

कंपनीचा दावा आहे कि हे डिवाइस 40% पर्यंत वीज बचत करू शकते. यास फिट करणे देखील सोप्पे आहे हे डिवाइस तुम्ही भिंतीवर फिट करू शकता.

हे Shockproof Water Heater Device तुम्हाला गीजर सोबत फिट करायचं आहे आणि हे पाणी गरम करण्यास मदत करेल. यास तुम्ही सहज फिट करू शकता.

हे डिवाइस आकाराने लहान आणि वजनात हलके आहे. यांच्या मदतीने तुम्ही सहज पाणी गरम करू शकता. हे डिवाइस वापरण्यास सोप्पे आहे. याची कैपेसिटी 1 लिटर आहे.

कंपनीचा दावा आहे कि जर तुम्ही हे डिवाइस गीजर सोबत फिट केले तर गीजर लवकर पाणी गरम करते. सध्या या डिवाइसची डिमांड वाढली आहे कारण थंडीच्या दिवसात गीजर ची मागणी वाढलेली आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: