Connect with us

आयुष्यभरासाठी केस गळणे बंद करेल हा साधारण उपाय

Hair Care

आयुष्यभरासाठी केस गळणे बंद करेल हा साधारण उपाय

आजकाल तरुण वयात केस गळणे सामान्य झाले आहे. जर तुम्ही निरीक्षण केले असेल तर कमी वयामध्येच लोकांचे केस गळणे सुरु होत आहे. एवढेच नाहीतर काही लोकांना केस गळण्यामुळे टक्कल देखील पडले आहे. तर मुलींची गोष्ट कराल तर केस गळण्यामुळे त्यांचे केस देखील पतले झाले आहेत. त्यामुळे आता आपण असे समजू शकतो की केस गळणे ही समस्या आजच्या काळात सर्वात मोठी समस्या झाली आहे.

मार्केट मध्ये असे औषधे आणि तेल उपलब्ध आहेत जे केस गळणे थांबवण्याचा दावा करतात. यातील काही प्रोडक्ट फायदा देखील करतात. पण यामध्ये समस्या ही आहे की तुम्ही जो पर्यंत या प्रोडक्टचा वापर करता तो पर्यंतच तुमचे केस गळणे बंद राहते जसे तुम्ही प्रोडक्ट वापरणे बंद करता केसांचे गळणे पुन्हा सुरु होते. त्यामुळे तुम्हाला हे प्रोडक्ट आयुष्यभर वापरावे लागतात जे तुमच्या खर्चात भर घालतात.

यागोष्टीला लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला केस गळणे आयुष्यभर थांबवणारा एक कायमस्वरूपी सांगत आहोत. या उपायाची विशेषता ही आहे की हा उपाय तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि ते कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च न करता. या उपायाचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही. चला तर पाहू हा उपाय कसा करतात.

कांदा आणि लिंबू ने थांबवा केसांचे गळणे

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तूंची आवश्यकता आहे. कांदा आणि लिंबू. आता पर्यंत या दोन्ही वस्तूंचा वापर आपण पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी करत होतो. पण कमी लोकांना माहीत आहे की यामुळे तुम्ही केसांचे गळणे देखील थांबवू शकता. या उपायास बनवण्यासाठी तुम्हाला एक कांदा घेऊन त्याची पेस्ट बनवायची आहे . वाटल्यास तुम्ही पेस्टच्या एवजी कांद्याचा रस देखील काढू शकता.

आता एका भांडया मध्ये एक चमचा कांद्याची पेस्ट किंवा रस घ्यावा आणि यामध्ये एक चमचा लिंबूचा रस टाकावा. आता यास व्यवस्थित मिक्स करावे आणि आपल्या केसांच्या मुळाला चांगली मसाज करावी. अर्धा तास हे मिश्रण केसांना लावून ठेवल्या नंतर एंटी डैंड्रफ शैम्पू ने केस धुवावेत. हा उपाय केसांना एक ते दोन वेळा करू शकता. या उपायाने तुम्हाला 15 दिवसातच फरक दिसण्यास सुरुवात होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top