entertenment

शाहरुख खान ने गौरी सोबत लग्न करण्यासाठी खोटे बोलला, हनिमूनला पेरीस बोलून घेऊन गेला या ठिकाणी

बॉलिवूड मध्ये बहुतेक चित्रपट हे लव स्टोरी वर आधारित यामधील अनेक चित्रपट तुम्ही देखील पाहिले असतील ज्यांना पाहिल्या नंतर तुम्हाला असे वाटले असेल कि खऱ्या आयुष्यात असे खरंच होत का? पण काही चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यावर आधारित असते आणि काही लोक आपल्या लव लाइफला जास्तच इंटरेस्टिंग बनवतात, काही असाच किस्सा रोमांस किंग शाहरुख खानचा आहे. त्याने 25 वर्षा पूर्वी गौरी सोबत लग्न केले होते पण या लग्नाच्या अगोदर त्यास अनेक प्रयत्न करावे लागले. शाहरुखने गौरी सोबत लग्न करण्यासाठी अनेक खोटी आश्वासने दिली. याचे किस्से रोचक आहेत. यापैकी एक सगळ्यात खास गोष्ट आहे कि हनिमून वर ते गौरीला वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेले होते.

शाहरुख खान ने गौरी सोबत लग्न करण्यासाठी अनेक खोटे बोलले

बॉलिवूड मध्ये जेव्हा परफेक्ट कपलचा विषय निघतो तेव्हा त्यामध्ये गौरी आणि शाहरुख यांचे नाव नक्की असते. शाहरुख ने गौरी सोबत लग्न करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण शाहरुख गौरीला स्कुल टाइम पासून पसंत करत होते आणि कॉलेज मध्ये देखील ते सोबत होते. गौरी ने अनेक वर्षाच्या प्रयत्ना नंतर शाहरुख खान ला होकार दिला होता. शाहरुख खान ने लग्नासाठी 5 वर्ष गौरीच्या घरातल्यांसोबत खोटे बोलले होते. एवढेच नाही कि लग्ना नंतर शाहरुख आणि गौरी पेरीस ला जाण्याचे ठरले होते पण शाहरुख जवळ एवढे पैसे नव्हते कि गौरीला पेरीस ला घेऊन जाऊ शकेल. त्यामुळे अश्या स्थिती मध्ये शाहरुख गौरीला दार्जिलिंग ला घेऊन गेलेला.

गौरीला असे वाटले कि ती खरंच पेरीस ला जात आहे, सत्य समजल्यावर गॅरी`गौरी थोडी क्रोधीत झाली पण नंतर तिने दार्जिलिंग मध्ये एन्जॉय केला. गौरी आणि शाहरुख खान एकमेकांवर एवढे प्रेम करतात कि शाहरुख ने एकदा म्हंटले होते कि गौरीसाठी तो चित्रपट आणि आपले करियर सोडू शकतो एवढे तो गौरीवर प्रेम करतो. लग्नानंतर शाहरुखची जवळीक प्रियंका चोपडा सोबत होऊ लागली पण जेव्हा गौरीने प्रियंका विषयी चर्चा ऐकली तसे तिने शाहरुखला तिच्यापासून दूर केले. त्यानंतर शाहरुख ने प्रियंका कडे वळून पाहिले नाही आणि तेव्हा पासून सोबत चित्रपट देखील केले नाहीत.

उत्तम बिजनेस वुमन आहे गौरी खान

गौरी खानने इंटिरियर डिजाइनरचा कोर्स केला होता आणि ती अनेक मोठ्या हॉटेल्स, ऑफिस आणि बंगले डिजाईन केले आहेत. गौरी खानने आपले घर आणि रेड चिलीज चे ऑफिस स्वतः डिजाइन केले आहे. शाहरुखच्या बिजनेस मध्ये गौरी त्याला पूर्ण सपोर्ट करते आणि ती एक सक्सेसफुल बिजनेस वुमन आहे. शाहरुख ने देखील अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत आणि त्याला रोमान्स किंग बोलले जाते. शाहरुख आपल्या पत्नीवर भरपूर प्रेम करतो त्यांना तीन आपत्य आहेत सुहाना, आर्यन आणि अबराम.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button