celebritiesentertenment

श्रीदेवी ने बोनी कपूरच्या अगोदर बॉलीवूड मधील या दिग्गज अभिनेत्यासोबत केलेला विवाह

बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी हीचे लग्न बोनी कपूर सोबत झाले होते हे तुम्हाला माहीत असेलच पण काय तुम्हाला माहीत आहे श्रीदेवीचे हे दुसरे लग्न होते. श्रीदेवीने बोनी कपूरच्या अगोदर बॉलीवूड मधल्याच एका दिग्गज अभिनेत्या सोबत विवाह केला होता.

श्रीदेवी ने आपल्या करियरची सुरुवात 1969 मधील तमिळ फिल्म  “ठुन्ऐवन्” ने केला. त्यानंतर 1975 मध्ये ज्युली चित्रपटातून तीने बॉलीवूड पदार्पण केले.

श्रीदेवीने विविध भाषा मध्ये काम केले आहे त्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मलयालम समाविष्ट आहे.

श्रीदेवीने 1996 मध्ये बॉलीवूडच्या प्रसिध्द डायरेक्टर आणि प्रोड्युसर बोनी कपूर सोबत विवाह केला. पण फार कमी लोकांना माहीत आहे की हा विवाह श्रीदेवीचा दुसरा विवाह होता.

श्रीदेवीने 1985 मध्ये मिथुन चक्रवर्ती सोबत लग्न केले होते. पण त्यांचा हा विवाह जास्त काळ टिकला नाही आणि 1988 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हे कारण होते श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी अनिल अंबानींनी पाठवले जेट!


Show More

Related Articles

Back to top button