Connect with us

हृद्यरोग, लकवा, सफेद डाग, दमा, लिवर समस्या, तोतरे बोलणे, नपुसकता सर्वांचा इलाज आहे हे पान

Food

हृद्यरोग, लकवा, सफेद डाग, दमा, लिवर समस्या, तोतरे बोलणे, नपुसकता सर्वांचा इलाज आहे हे पान

आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये एका अश्या वनस्पती बद्दल माहिती देणार आहे. जी तुम्हाला अनेक आजारा पासून सुटका करण्यासाठी मदत करेल. ही एक अत्यंत औषधी वनस्पती मानली जाते. या वनस्पतीला ‘पानफुटी’ किंवा ‘घायमारी’ या नावाने संबोधले जाते. ही वनस्पती जवळपास सर्व घरामध्ये सहज पाहण्यास मिळते जर याची पाने खाल्ली गेली तर याची चव खारट आणि आंबट असते पण जर आरोग्याचा विचार केला गेलातर ही वनस्पती फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला याच्या बद्दल माहिती देत आहे.

चला पाहू याचे आरोग्याला असलेले फायदे

जर कोणाला पित्ताच्या खड्याची समस्या आहे तर याची २ पाने रोज नियमित रूपाने सकाळी रिकाम्या पोटी खावीत. काही दिवसातच पित्ताचे खडे विरघळून लघवी मार्गे बाहेर निघून जातील. या वनस्पतीला आयुर्वेद मध्ये भस्म पथरी या नावाने संबोधले आहे.

जर व्यक्ती नपुसकतेच्या समस्येत आहे तर त्याने याच्या पानांच्या सोबात सौंफचे चूर्ण मिक्स करून सेवन करावे यामुळे नपुंसकता सारखा आजार कायमचा दूर होतो.

जे एखाद्या व्यक्तीला सफेद दाग सारखी समस्या आहे तर त्या व्यक्तीने या वनस्पतीच्या पानांचा रस काढून लावावे. असे केल्यामुळे सफेद दागाच्या समस्येतून सुटका करता येते.

जर कोणत्या व्यक्तीला हृद्यच्या संबंधित रोग आहे तर त्याच्यासाठी या वनस्पतीचा वापर फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 आणि फैटी एसिड असते जे हृद्य रोगासाठी अत्यंत फायदेशीर असते. जर या वनस्पतीच्या पानांचे नियमित सेवन केले गेले तर हृद्य रोग होण्याची शक्यता 50% पर्यत कमी होते.

जर एखाद्या व्यक्तीला तोतरे बोलण्याची समस्या आहे तर या वनस्पतीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने काही दिवसात तोतरे बोल्न्याही समस्या दूर होते आणि काही दिवसात व्यक्तीचा आवाज साफ होतो.

जर व्यक्तीला लकव्या सारखी समस्या असेल तर त्याने याच्या पानांचा रस काढून ओलीव ओईल मिक्स करून आणि यास गरम करून लकवा झालेल्या जागी लावावे. काही दिवसातच लकव्याच्या समस्येतून आराम मिळतो.

जर एखाद्या व्यक्तीस लघवीच्या संबंधित काही समस्या असेल तर त्याने 10 पाने घेऊन एक ग्लास पाण्यात उकळवून प्यावे. यामुळे लघवी संबंधित समस्या काही दिवसात दूर होईल.

नोट : आम्ही या आर्टिकलच्या माध्यमातून ज्या वनस्पतीची माहिती दिलेली आहे त्याचे तुमच्या येथे काय नाव आहे हे कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top