Connect with us

हाई अलर्ट! गृह मंत्रालयाची सूचना – मोबाइल मधून लगेच डिलीट करा हे 4 एप्स, नाहीतर तुमचे सर्व पैसे…

People

हाई अलर्ट! गृह मंत्रालयाची सूचना – मोबाइल मधून लगेच डिलीट करा हे 4 एप्स, नाहीतर तुमचे सर्व पैसे…

जर तुमच्या मोबाइल फोन मध्ये हे 4 एप्लिकेशन असतील तर तुमची खाजगी माहीती, तुमचे पैश्याचे व्यवहार, बँकेची माहीती आणि याच सोबत तुम्ही देशाच्या सुरक्षेला ही धोका पोहचवत आहात. गृह मंत्रालयाने फोन मधून हे 4 एप्स काढून टाकण्यास सांगितले आहे आणि कोणीही हे एप्स डाउनलोड करू नये अशी सूचना केली आहे.

मोबाइल मधून त्वरित अनइंस्तोल करा हे 4 अप्स

भारत सरकारच्या अनुसार ‘टॉकिंग फ्रॉग’ हे एप्लिकेशन पाकिस्तान द्वारा डिजाईन केले गेले आहे. जो तुमचा खाजगी डाटा चोरी करण्यासाठी बनवले गेले आहे. यासाठी आपल्या फोन मधून हे एप्लिकेशन लगेच डिलीट करा. खरेतर, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आपल्या देशावर जासुसी करण्यासाठी या एप्लिकेशन मधून मालवेयर पाठवत आहे. गृह मंत्रालयाने साइबर हेराफेरी थांबवण्यासाठी हे एप्स तुमच्या स्मार्टफोन मधून काढून टाकण्यास सांगितले आहे.

टॉप गन (गेम ऐप), एमपीजन्की (संगीत ऐप), बीजाजनी (वीडियो ऐप) आणि टॉकिंग फ्रॉग (एंटरटेनमेंट ऐप) या चार एप्स सुध्दा वापरण्यास मनाई केली आहे. गृह मंत्रालयानुसार पाकिस्तानी गुप्तचर संस्था या एप्स मधून जासुसी करून संवेदनशील माहीती चोरण्यासाठी व्हायरस पाठवत आहे.

हे 5 एप्स पण आहेत धोकादायक

मंत्रालयानुसार मोबाईल वापरणाऱ्याना साइबर धोकेबाजांपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन मधून (गेम ऐप), एमपीजन्की (संगीत ऐप), बीजाजनी (वीडियो ऐप) आणि टॉकिंग फ्रॉग (एंटरटेनमेंट ऐप) हे चार एप्स डिलीट केले पाहिजेत.

या सोबतच 5 इतर एप्स पण तुमचा खाजगी डाटा चोरू शकतो आणि तुमचा खाजगी डाटा परत देण्यासाठी तुमच्याकडून खंडणी मागू शकतो.

एंड्रॉइड डिफेंडर

एंड्रॉइड डिफेंडर हा एप Google च्या Play Store वर उपलब्ध नाही आहे. पण हा इतर साईट वरून डाऊनलोड केला जातो.

सिंपलॉकर

हे एक एंड्रॉइड रैनसोवेयर आहे जे फाइल एन्क्रिप्ट करते.

एडल्ट प्लेयर

एडल्ट प्लेयर एक अश्लील व्हिडीओ प्लेयर आहे. ज्यामधून तुमच्या खाजगी फाईल चोरी केल्या जातात.

लॉकरपिन

लॉकरपिन Google Play वर उपलब्ध नाही आहे. हे एप कोठूनही डाऊनलोड करू नका.

लॉकडाइड

गृह मंत्रालयाने हे एप सुध्दा फोन मध्ये डाउनलोड करू नये असे सांगितले आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top