astrology

मंगळवार दि. 10 एप्रिल 2018 : मंगळवारचा दिवस या 4 राशीसाठी ठरेल मंगलमय

राशिभविष्य आपल्यासाठी महत्वाचे असते ज्यामुळे आपल्याला पुढील आयुष्यात होणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांच्या बद्दल चाहूल लागते. ज्यामुळे आपण आपली मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी करू शकतो. चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष: निष्कारण संशय, वृथा, आरोप यापासून जपा.

वृषभः धनलाभ होतील, सर्व प्रकारचे सौख्य लाभेल.

मिथुन: वस्त्र, अलंकार, वाहन खरेदीची हौस पूर्ण होईल.

कर्क: मनातील काही गोष्टी पूर्ण होतील, कुटुंबात मंगल कार्ये.

सिंह: कष्टाळू व योग्य नियोजन असेल तर उद्योगपती होण्याचे योग.

कन्या: प्रति÷ा, सन्मान मिळेल, आरोग्य सुधारेल.

तुळ: वैवाहिक जोडीदाराचा सल्ला धुडकावू नका.

वृश्चिक: चंचल स्वभावामुळे महत्त्वाचे निर्णय चुकतील.

धनु: मित्रांसाठी ऋण काढून सण साजरे करु नका.

मकर: संपत्तीसाठी मटका, जुगार वगैरे मार्गाचा अवलंब कराल.

कुंभ: पदाचा गैरवापर करुन नको त्या प्रकरणात अडकाल.

मीन: व्यापारधंद्यात मोठी गुंतवणूक करु नये, अंगलट येईल.


Show More

Related Articles

Back to top button