health

स्पर्म निगडीत समस्या दूर करून पुरुषशक्ती वाढवणारा जबरदस्त उपाय

वटवृक्ष अर्थात वड असेही या वृक्षाला बोलले जाते. हिंदी मध्ये यास बरगद असे म्हणतात. याच्या प्रयोगाने शीघ्र पतन, स्वप्नदोष, कमजोरी, वीर्य पातळ होणे आणि वीर्य विकार दूर होतात, कामशक्ती आणि शुक्रवर्धक, स्पर्म वाढवणारे, विवाहित जीवनात भरपूर आनंद देणारे आहे. हा प्रयोग अत्यंत स्वस्त आणि चमत्कारीक परिणाम देणारा आहे. हा प्रयोग वीर्य विकार आणि कमजोरीने ग्रस्त रुग्णांसाठी चांगल्यात चांगल्या वीर्य वर्धक उपाया पेक्षा उत्तम आहे.

काम शक्तिवर्धक तसेच शुक्रवर्धक गुण वटवृक्ष मध्ये असतात. वटवृक्षाला लाल रंगाची लहानलहान बोरांच्या सारखी फळे येतात. वटवृक्षाचे हे लाल पिकलेले फळे हाताने तोडावी. जमिनीवर पडलेले घेऊ नयेत.

या फळांना जमिनीवर कापड अंथरूण सावलीमध्ये सिकवावे. सुकल्या नंतर (वाळल्या नंतर) दगडाने बारीक पावडर बनवा. सुकवताना आणि पावडर बनवताना लोखंडी वस्तूंचा वापर करू नये. लोखंडाचा या उपायात स्पर्श होता कामा नये.

या पावडरीच्या वजना एवढी खडीसाखरची पावडर मिक्स करा. खडीसाखर सुध्दा तुम्हाला दगडावर बारीक करून पावडर तयार करायची आहे. मिक्सर किंवा लोखंडी वस्तूचा वापर करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा. वटवृक्ष फळांची पावडर आणि खडीसाखरेची पावडर एकत्र करून मातीच्या भांड्यात सुरक्षित ठेवा. दररोज सकाळ संध्याकाळ या मिश्रणाचे अर्धा चमचा गरम दुधा सोबत सेवन करावे. यामुळे शीघ्र पतन होणार नाही काम शक्ती वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. शारीरिक आरोग्य वाढून चेहऱ्यावर चमक येईल.

गर्भधारणा करणारे किटाणू (स्पर्म) जर वीर्यामध्ये नसतील तर या प्रयोगाने मुल तयार करणारे स्पर्म तयार होतात. पुरुष मुल जन्माला घालण्यास योग्य होतो. शुक्राणू न होण्यामुळे जे पुरुष मुल जन्मास घालण्यास अयोग्य घोषित होतात त्यांनी हा प्रयोग नक्की करून पहावा. हा लेख जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे गरजू लोकांच्या पर्यत ही माहीती पोहचू शकेल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हा आजार एड्स पेक्षा जास्त धोकादायक आहे, हे 6 लक्षण दिसले तर लगेच डॉक्टरांना भेटा


Show More

Related Articles

Back to top button