Connect with us

मुतखडा 1 आठवड्यात निघून जाईल आणि परत होणार नाही करा हा घरगुती उपाय

Health

मुतखडा 1 आठवड्यात निघून जाईल आणि परत होणार नाही करा हा घरगुती उपाय

मुतखडा घरगुती उपाय : मुतखडा होणे हे आजकाल सामान्य आजार झाला आहे जर एखाद्या व्यक्तीला मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन झाला तर भरपूर त्रास सहन करावा लागतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला मुतखडयावर उपाय सांगत आहोत जो एकदम सोप्पा आणि प्रभावी आहे. हा आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांना 3 पट जास्त होतो आणि साधारणपणे 20 ते 30 वया मध्ये हा आजार होतो. जर तुम्हाला मुतखड्याची लक्षणे आणि उपाय माहीत करून घ्यायची असतील तर हा लेख शेवट पर्यंत काळजीपुर्वक वाचा.

मुतखडा घरगुती उपाय

मुतखडा हा एक असा आजार आहे जो असहनीय वेदना देतो. या आजाराच्या रुग्णाला अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हल्लीच्या प्रदूषित वातावरण आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे व्यक्तीच्या शरीरात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे युरीक एसिड, फोस्फोरस, कैल्शियम आणि ओक्जेलिक एसिडमुळे होतो. हा आजार कोणालाही होऊ शकतो. मुतखडा दोन प्रकारचा असतो एक लहान आणि एक मोठा. लहान मुतखडा बाहेर निघून जातो पण मोठा बाहेर निघू शकत नाही ज्यामुळे रुग्णाला जास्त त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मुतखडा त्वरित विरघळवून बाहेर काढणारा घरगुती उपाय सांगत आहोत.

मुतखडा होण्याचे कारण

तसे तर सामान्यपणे मुतखडा कोणालाही होऊ शकतो पण बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की जेव्हा खाण्यापिण्याच्या सवयी मुळे मुत्र घट्ट होते तेव्हा ते मुतखडा होण्यास सुरु होते आणि घट्ट लघवीचे कण हळूहळू मुतखडयात रुपांतर होते.

आणि जेव्हा मुत्र मार्गात जेव्हा अडथळा येतो तेव्हा लघवी करताना वेदना होतात तेव्हा रुग्णाला मुतखडा झाल्याची शंका येते.

मुतखडा घरगुती उपाय

उपाय करण्यासाठी आवश्यक साहित्य :

20 ग्राम तुळशीचे सुकलेली पाने

20 ग्राम ओवा (अजवायन)

10 ग्राम सेंधव मीठ

औषध बनवण्याची कृती :

20 ग्राम सुकलेली तुळशीची पाने, 20 ग्राम ओवा, आणि 10 ग्राम सेंधव मीठ घेऊन त्यांची पावडर तयार करावी. हे 3 ग्राम चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून सकाळ संध्याकाळ सेवन करावे. यामुळे वेदना कमी होतात.

मुतखडयावर इतर प्रभावी उपाय

मुळ्याचा 100 मिलीलीटर रस आणि खडीसाखर एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे काही दिवसात किडनी स्टोन विरघळून निघून जाते आणि वेदना कमी होतात.

100 मिलीलीटर नारळाचे पाणी घेऊन त्यामध्ये 10 मिलीलीटर पालक रस एकत्र करून पिण्यामुळे 14 दिवसात मुतखडा संपून जातो. पालकचा रस 20 ते 40 मिलीलीटर दररोज सकाळ संध्याकाळ पिण्यामुळे मुतखडयात आराम मिळतो.

जीरे आणि साखर सम प्रमाणात घेऊन पावडर करा आणि दिवसातून 3 वेळा एक-एक चमचा पाण्याच्या सोबत घेतल्याने मुतखडा विरघळून बाहेर निघून जातो.

मुतखडयावर सर्वात प्रभावी उपाय आहे आवळ्याला सुकवून त्याचे चूर्ण बनवा आणि दररोज मुळ्याच्या सोबत हे सेवन केल्यास मुतखडा बाहेर निघून जातो.

6 ग्राम पपईच्या झाडाच्या मुळाला घेऊन ते बारीक वाटावे आणि एक कप पाण्यात एकत्र करून गाळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. मुतखडा लवकरच बाहेर निघून जाईल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : स्पर्म निगडीत समस्या दूर करून पुरुषशक्ती वाढवणारा जबरदस्त उपाय

मुतखडा घरगुती उपाय हा लेख तुम्हाला कसा वाटला? तुमच्याकडे देखील मुतखडा रामबाण उपाय मराठी असेल तर आमच्या सोबत शेयर करा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top