Connect with us

4 दिवस दररोज पपई खालल्या नंतर असे काही झाले जे ऐकून तुम्ही थक्क राहाल

Food

4 दिवस दररोज पपई खालल्या नंतर असे काही झाले जे ऐकून तुम्ही थक्क राहाल

पपई असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. भारतातील अनेक घरामध्ये पपईचे झाड लावले जाते. पपई जेवढी स्वादिष्ट आहे तेवढीच ती आरोग्यासाठी लाभदायक आहे. पपईचा रस पण अत्यंत फायदेशीर असतो. पपईच्या बियांचा पण उपयोग होतो. पपई केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपईचा उपयोग सलाड मध्ये पण केला जातो. चला तर पाहूया पपईमुळे काय काय फायदे आहेत आणि पपईचा वापर कसा केला पाहिजे.

साहित्य :

पपईचे बीज 50 ग्राम

सुती स्वच्छ कापड

कृती :

पपईचे बीज चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि लक्षात असू द्या त्या मध्ये थोडाही कचरा नसावा.

या नंतर पपईच्या बिया कपड्यावर टाकून सुकण्यास ठेवा. जेव्हा व्यवस्थित सुकतील (वाळतील) तेव्हा तेव्हा त्यांना बारीक वाटून घ्यावे.

हे चूर्ण अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्या सोबत सेवन करावे. यामुळे स्टोनचा त्रास बरा होतो. याचे अजूनही अनेक फायदे आहे चला पाहूयात.

पपईच्या बिजांचे फायदे

डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे इन्सुलिन प्रमाणे काम करते. पपई शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यात सक्षम आहे. निरोगी व्यक्तीने पपई खाण्यामुळे त्याला डायबिटीज होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असते.

त्वचे संबंधीचे सर्व विकार बरे करण्यासाठी पपईचे बीज खास आहेत. पपईचे बीज बारीक वाटून त्वचेवर लावावे. सोबतच पपई बीजांची पावडर एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावे. त्वचे संबंधीचे विकार लवकरच बरे होतात. पपईचे बीज फोड्या, त्वचा विकार इत्यादी संपवण्यास मदत करतात.

पपई मध्ये विटामिन ए, प्रोटीन, प्रोटीयोलिटिक इन्जाइम्स आणि केलारी भरपूर प्रमाणात असतात. कच्चे पपई डोळ्यांची दृष्टी वाढवते. बऱ्याच वेळा डॉक्टर डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी पपई आणि गाजर खाण्याचा सल्ला देतात. पपई डोळ्यांसाठी उत्तम मानले जाते.

किडनी मध्ये स्टोन झाल्यास रोज पपई खावे आणि पपईचे बीजचे चूर्ण कोमट पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करावे. पपई किडनीच्या स्टोन वर रामबाण उपाय आहे.

कैंसरच्या रुग्णांसाठी पपई खाणे आरोग्यवर्धक आहे. पपईचे बिजांचे चूर्ण अर्धा चमचा एक ग्लास पाण्यात टाकून पिण्यामुळे कैंसर मध्ये सुधार होतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 15 दिवसात एकदा करा हा उपाय, ज्यामुळे पोट साफ होईल, लिवर ची समस्या दूर होईल, वजन कमी होईल

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top