Asia Cup Winner: 23 रन ने पाकिस्तान वर विजय मिळवून एशिया कप आपल्या नावावर केला श्रीलंकेने. एशिया कप च्या फायनल मध्ये आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा मुकाबला झाला.

पाकिस्तान ने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंके ने 170 रन बनवले आणि पाकिस्तानला जिंकण्यासाठी 171 रन चे लक्ष दिले.

हे लक्ष गाठण्यात पाकिस्तानी फलंदाज कमी पडले आणि श्रीलंकेचा 23 रन्स ने विजय झाला.