Connect with us

मुलीचे वडील आहात तर उघडा हे बैंक अकाऊंट, बनाल करोडपती

People

मुलीचे वडील आहात तर उघडा हे बैंक अकाऊंट, बनाल करोडपती

जर तुम्हाला मुलगी आहे तर तुमच्यासाठी आम्ही देत आहोत मोठी खुशखबर. खरेतर बैंकेत एक खास प्रकारचे अकाऊंट उघडल्यास तुम्ही काही वर्षात करोडपती बनू शकता. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो हे कसे शक्य आहे. खरेतर मोदी सरकार द्वारे मुलींसाठी एक स्कीम चालवली जात आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल की जानेवारी 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ  अभियान अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होते. आता तुम्ही या स्कीम अंतर्गत करोडपती बनू शकता.

काय आहे ही स्कीम?

सुकन्या समृद्धी योजने मध्ये एफडी आणि सेविंग अकाऊंट वर जास्त व्याज तर मिळतेच पण सोबतच टैक्स पण लागत नाही. या स्कीम अंतर्गत जर मुलीचे वय 10 वर्ष किंवा त्या पेक्षा कमी असेल तर खाते उघडले जाईल. याच सोबत या योजने अंतर्गत एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येईल. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये सुरुवातीला जमा करावे लागतील. याच सोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या खात्यामध्ये दर वर्षी कमीत कमी पाचशे रुपये जमा करावे लागतील. या स्कीमचा फायदा घेण्यासाठी एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक 14 वर्ष करावी लागेल आणि ही स्कीम 21 वर्षात मैच्योर होईल. या पैश्यांनी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न आणि शिक्षण करू शकता.

कसे उघडावे खाते?

 

योजनेच्या अनुसार हे खाते तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडू शकता. पीपीएफ खाते उघडणाऱ्या बँक सुकन्या समृद्धी योजना खाते पण उघडतात. खाते उघडण्यासाठी याचा फॉर्म, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, जमाकर्ता (आई-वडील किंवा पालकाचे) ओळख पत्र आवश्यक आहे. याच सोबत पालकांच्या पत्त्याचा पुरावा सोबत आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजने चा फॉर्म पोस्ट ऑफिस आणि बँक मध्ये उपलब्ध आहेत.

कोण उघडू शकते हे अकाऊंट?

जर तुम्ही मुलीचे वडील आहात किंवा नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक आहात तर तुम्ही हे खाते उघडू शकता. तुम्हाला दोन मुली असतील तर दोन्ही मुलींच्या नावाने खाते उघडू शकता. तुम्हाला याचे फायदे असे आहेत की तुम्ही याच्या पैश्यांनी मुलीचे शिक्षण आणि लग्न करू शकता. ही योजना मुलीच्या जन्मा पासून ते लग्ना पर्यतचे खर्च पूर्ण करते. ही योजना मोदी सरकार द्वारा मुलींच्या घटत्या जन्मदराला कंट्रोल मध्ये करून मुलीच्या जन्मदराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केली आहे.

कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

जर तुम्ही मुलीचे वडील आहात किंवा नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक आहात तर तुम्ही हे खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी याचा फॉर्म, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, जमाकर्ता (आई-वडील किंवा पालकाचे) ओळख पत्र आवश्यक आहे. याच सोबत पालकांच्या पत्त्याचा पुरावा सोबत आवश्यक आहे. सुकन्या समृद्धी योजने चा फॉर्म पोस्ट ऑफिस आणि बँक मध्ये उपलब्ध आहेत. या स्कीमचे अजून खास गोष्ट ही आहे की काही कारणामुळे जर मुलीचा मृत्यू झाला तर डेथ सर्टिफिकेट दाखवून तुम्ही खाते बंद करू शकता. यानंतर बैंक खात्यामध्ये जमा असलेले पैसे आणि व्याज पालकांना देईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top