Connect with us

धोनीकडे आहे अशी बाइक जी मुकेश अंबानी पण खरेदी करू शकत नाही, कारण समजल्यावर आश्चर्य होईल

Celebrities

धोनीकडे आहे अशी बाइक जी मुकेश अंबानी पण खरेदी करू शकत नाही, कारण समजल्यावर आश्चर्य होईल

आपल्याला माहित आहेच की जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणता तरी वेगळा छंद हा असतोच. आज आम्ही या लेखामध्ये भारतीय टीमचा बेस्ट फिनिशर आणि टीमचा पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी बद्दल बोलत आहोत. ज्यास स्टाईलिश बाईक कलेक्शन करण्याचा छंद आहे.

बाईकचा शौकीन आहे माहीला

तुमच्या माहितीसाठी भारतीय क्रिकेट टीमचा पूर्व कर्णधार आणि एक उत्तम मैच फिनिशर महेंद्र सिंह धोनीकडे आजही स्टाईलिश बाईकचे मोठे कलेक्शन आहे. धोनी स्टाईलिश बाईकचा मोठा फैन आहे आणि त्याच्याकडे एकापेक्षा एक सुंदर आणि महागड्या बाईक आहेत.

महिंद्र सिंह धोनी कडे सध्या एक बाईक आहे जिचे नाव नफेडरेट x 132 हेल कैट आहे

या बाईकला बनवण्यासाठी टाइटेनियम नावाच्या धातूचा अधिक वापर केला गेला आहे. खरतर टाइटेनियम या धातूचा वापर विमान बनवण्यासाठी केला जातो. हा धातू अत्यंत कडक असण्या सोबत वजनाने अत्यंत हलका असतो. या बाईकचे वजन 227 किलोग्राम आहे.

अशी बाईक भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी देखील खरेदी करू शकत नाहीत.

मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की ही बाईक भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी देखील का खरेदी करू शकत नाहीत. कारण या बाईकच्या कंपनीने फक्त 150 बाईक बनवल्या होत्या ज्या युरोप आणि अमेरिका मध्ये विकल्या गेल्या.

धोनी एकमात्र भारतीय आहेत ज्याच्याकडे ही बाईक आहे

भारतामध्ये महेंद्र सिंह धोनी एकमात्र व्यक्ती आहे ज्याच्याकडे ही सुंदर बाईक आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top