money

पहिल्यांदा कार मध्ये मिळणार जास्त स्पेस, या नवीन मॉडल ची एवढी आहे किंमत

मारुती सुजूकी ने यावर्षी 23 जानेवारी रोजी आपली ओळ`ऑल न्यू वैगनआर (WagonR) लाँच केली होती. कंपनीने पहिल्यांदा आपल्या या कार मध्ये 1 लिटर सोबतच 1.2 लिटर पेट्रोल इंजिनचा ऑप्शन देखील दिला होता. आणि आता कंपनी या गाडीचे CNG मॉडल देखील लॉंच केले आहे. या वेरीएंटला 1 लिटर इंजिन सोबत लॉन्च केले गेले आहे. आता हे मॉडल डीलरकडे आलेले आहे. कस्टमर याची बुकिंग करू शकतात.

CNG वेरीएंट ची किंमत

मारुती ने LXI ट्रिम आणि LXI (O) ट्रिम ला CNG वेरीएंट मध्ये लॉन्च केले आहे. दोन्ही मॉडल मध्ये 1 लिटर इंजिन दिलेले आहे. LXI ट्रिम ची एक्स-शोरूम प्राइस 4.84 लाख आणि LXI (O) ट्रिम ची एक्स-शोरूम प्राइस 4.89 लाख रुपये ठरवली आहे. ही पेट्रोल चे बेसिक मॉडल LXI 1.0L पेक्षा 65 हजार रुपये महागडे आहे.

1 लीटर इंजिन CNG साठी 68PS पावर आणि 90Nm टॉर्क जनरेट करतो. हे 5 स्पीड गियर मैनुअल ट्रान्समिशन सोबत आहे. याचे मायलेज 33.45 km/kg आहे. 1 लीटर पेट्रोल इंजिन मॉडल 22.5 kmpl चे माइलेज देते.

Wagon R चे फीचर्स

न्यू वैगनआर टॉल ब्वॉय डिजाईन मध्ये आली आहे. कंपनीने कार चे एक्स्टीरियर पूर्णतः बदलले आहे.

यांच्या फ्रंट मध्ये नवीन फंकी हैडलैम्प दिले आहेत. सोबतच फ्रंट ग्रिल पूर्णतः नवीन डिजाईन केली आहे.

कारचा बैक लूक देखील नवीन आहे. टेल लाईट्स आणि बंपर नवीन दिलेले आहेत.

सेफ्टी साठी रियर पार्किंग सेन्सर, ड्राइवर एयरबैग, ABS सोबतच EBD दिलेले आहे.

 

पहिल्यांदा इंफोटेनमेंट सिस्टम

मारुती ने पहिल्यांदा वैगनआर मध्ये टचस्क्रीन वाला इंफोटेनमेंट सिस्टम दिला आहे. याचा डिसप्ले साइज 7 इंच आहे. यामध्ये फंक्शन की दोन्ही बाजूला दिलेले आहेत, जे सेन्सर ने लैस आहेत. हा एंड्रॉइड आणि एपल दोघांना सपोर्ट करतो. सोबतच यामध्ये नेव्हिगेशन फिचर देखील आहे. हा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत येतो.


Tags
Show More

Related Articles

Back to top button