Marathi Jokes : तीन उंदीर गप्पा मारत असतात, त्यांच्या गप्पा ऐकून लोटपोट व्हाल

तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.

तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…


मेंदू हा 24 तास काम करत असतो.
फक्त तो दोन वेळाच बंद पडतो.
एक परीक्षेच्या वेळी आणि
दुसरे… बायको पसंत करताना…!


बायको (लाजत) – अहो सांगा ना, मी तुम्हाला किती आवडते…?
नवरा – खूप खूप खूप आवडते गं…!
बायको – असं नाही, खूप खूप म्हणजे किती सांगा ना…?
नवरा – म्हणजे इतकी आवडते कि, असं वाटत
तुझ्यासारख्या 5-6 अजून कराव्यात…

(नवरा बिचारा दोन दिवसापासून उपाशी आहे)

Marathi Jokes : Viral Funny marathi jokes for whatsapp share

Follow us on

Sharing Is Caring: