बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…
बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..
जीन : काय हुकुम आहे आका?
आका: माझ्या आकाउंट मध्ये ५० करोड कॅश आणि कॅतरीना सोबत लग्न करवून दे
जीन: आका……………!
हुकुम करा मस्करी नको.
एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते,
मध्येच टवाळ माणूस ओरडला,
”अत्रे तुम्ही कुत्रे….”
काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर !
Marathi Jokes : Whatsapp viral Jokes in marathi very funny marathi jokes