माणूस: साहेबमाझी बायको हरवलीय
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस
स्टेशन नाहीतक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा
माणूस: च्यायला आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये
मुलगा :मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली
३ वर्षे दररोज पत्रं पाठवली
मित्र : मग? काय झालं शेवटी?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं
शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या
बाहेर यायच्या मला राहवेना
म्हणून विचारले: आजी काय प्रॉब्लेम आहे?
सारख्या घरात जाताय बाहेर येताय
सर्व ठीक आहे ना?
आजी म्हणाल्या: अरे बाबा
माझी सून योग शिकतिया TV वर बघून
आन त्यो रामदेवबाबा म्हणतो
सास को अंदर लो
Sa सास को बाहर निकालो
सास को अंदर लो
Sa सास को बाहेर निकालो
मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय
Marathi Jokes : veg marathi jokes kadak marathi jokes in marathi