एक मुलगा एका सुंदर मुलीकडे बराच वेळ एकटक पाहत होता.
मुलगी (रागाने): काय बघतोयस?
मुलगा (घाईत) : मला दिसतंय की तू माझी आई असती तर मी पण सुंदर झालो असतो..!
Web Title: Marathi Jokes I would have become beautiful too marathi google trending social media jokes