Marathi Jokes : आज आपल्या Admin ने कमालच केली, बँकेत जाऊन झोपला…?

Marathi Jokes : ADMIN लहानपणापासून हुशार आहे, पण कधी गर्व करत नाही.

एकदा, अ‍ॅडमिन एका डॉन वर चोरीची केस करतो,

मग डॉनचे गुंड अ‍ॅडमिनच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,

“”केस मागे घे नाहीतर…””

अ‍ॅडमिन घाबरुन खिशातून कंगवा काढतो,

आणि

केस मागे घेतो…!

गुंडानी अरबी समुद्रात सामुहिकपणे उडी मारली…!


आज आपल्या Admin ने कमालच केली,

बँकेत जाऊन झोपला…?

कारण,

तिथं लिहील होत,

“यहा सोनेपर लोन मिलता है…!”


शिक्षक– भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?

बराच वेळ विचार करून ADMIN ने उत्तर दिले,

“जमिनीवर !!!”

ADMIN लहानपणापासून हुशार आहे,

पण कधी गर्व करत नाही.

Web Title: very funny marathi jokes Group Admin Jokes in Marathi

Follow us on

Sharing Is Caring: