health

औषधा शिवाय लिवर सर्व आजार मुक्त करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

लिवरला मराठी मध्ये यकृत असे म्हंटले जाते. हे शरीराचे सर्वात महत्वाचे अंग असते आणि शरीरातील हा एक मुख्य अवयव असतो. लिवर शरीरातील अनेक क्रियांना नियंत्रित ठेवतो. लिवर खराब झाल्यास शरीराची कार्य करण्याची क्षमता संपल्यात जमा होते. याकरीता लिवर डैमेज झाल्यास त्याचा वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. वाईट सवयीमुळे लिवर खराब होण्याची शक्यता जास्त असते. जसे मद्यप्राशन करणे, धुम्रपान, आंबट जास्त खाणे किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे.

सर्वात पहिले लीवर खराब होण्याची लक्षणे माहीत असणे आवश्यक आहे. ज्यामुळे वेळीच या आजाराची माहीती मिळेल आणि त्याचा उपचार करणे शक्य होईल. भारतात होणाऱ्या 10 धोकादायक आजारा पैकी लिवरचा आजार एक आहे. दरवर्षी जवळपास दोन लाख लोक लिवरच्या समस्येमुळे मृत्यू होतो.

लिवर खराब करणारे महत्वपूर्ण कारण :

दुषित मांस खाणे, अस्वच्छ पाणी पिणे, मिर्च मसालेदार आणि चटपटीत अन्न जास्त सेवन करणे.

पिण्याच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त असणे.

शरीरात विटामिन बी ची कमी होणे.

एंटीबायोटीक औषधांचे अधिक प्रमाणात सेवन करणे.

घराच्या स्वच्छतेवर लक्ष न देणे.

मलेरिया, टायफाइड

रंग लावलेल्या मिठाई आणि ड्रिंकचे सेवन करणे.

अधिक कॉस्मेटिक वापरणे.

चहा, कॉफी, जंकफूड इत्यादीचे अधिक प्रमाणात सेवन करणे.

लिवर खराब झाल्यास शरीरावर हे लक्षणे दिसतात.

लिवर असलेल्या जागी दाबल्यास वेदना होणे.

छातीमध्ये जळजळ आणि जड पणा.

भूक न लागण्याची समस्या, अपचन, पोटात गैस होणे.

शरीरात आळस आणि अशक्तपणा होणे.

लिवर मोठे होत जाते ज्यामुळे पोट सुजते, ज्याला बऱ्याच वेळा वजन वाढल्यामुळे आपण जाड झाले आहोत असे गैरसमज होतो.

तोंडाची चव खराब होणे इत्यादी.

नैसर्गिक उपाय वापरून लिवर निरोगी करण्याचे उपाय

या उपाया मुळे लिवरची सर्व कार्य पूर्ण पणे व्यवस्थित होतात. लिवरला सर्वात जास्त प्रभावित करतात टाॅक्सिंस वायरस. यासाठी रुग्णाचा उपचार करण्याआधी रोग्याचे रक्त स्वच्छ असणे आवश्यक आहे कारण लीवर वर जमलेले दुषित दोष दूर झाले पाहिजेत ज्यामुळे लिवर वरचा भार कमी होतो. यासाठी रुग्णाला अतिरिक्त आराम करण्याची आवश्यकता असते.

नैसर्गिक उपाय कसा करावा

सकाळी उठल्यावर स्वच्छ आणि मोकळ्या हवे मध्ये दीर्घ श्वास घ्या. सकाळी उठल्यावर थोडा चालण्याचा व्यायाम करा. चालताचालताचा मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या. यामुळे फायदा होईल.

राईच्या तेलाने आठवड्यातून एकवेळ शरीरावर मालिश करा. मातीचा लेप आठवड्यातून एकदा शरीरावर आवश्य लावा. तुम्ही आठवड्यातून एकदा स्टीमबाथ घेऊ शकता. तसेच सनबाथ देखील तुम्ही करू शकता.

लिवरचे आजार ठीक करण्यासाठी नैसर्गिक औषध आहे हळद. हळद ही एंटीओक्सिडेंट म्हणून उपयोगी पडते. सकाळी किंवा रात्री झोपण्या अगोदर एक चमचा हळद एक ग्लास दुधा मध्ये मिक्स करून पिण्यामुळे लीवरच्या समस्येत आराम मिळतो.

लिवर सिरोसिस म्हणजे लिवर संकोचन झाल्यास 100-100 ग्राम कांदे खाण्यामुळे आराम मिळतो.

Apple vinegar रोज पिण्यामुळे लिवरचे आजार बरे होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : आवळा आणि मध करतील तुमची एनर्जी रिचार्ज, सोबत मिळतील 10 फायदे


Show More

Related Articles

Back to top button