Breaking News

कमरेला काळा धागा बांधण्याचे फायदे समजल्यावर आश्चर्य कराल तुम्ही देखील

आपण अनेक लोकांना काळा धागा बांधलेला पाहिला असेल. काही लोक हातात तर काही लोक पायामध्ये आणि काही लोक आपल्या कमरेला काळा धागा बांधतात.

पण हा काळा धागा बांधण्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु वजन समजण्यासाठी देखील काळा धागा अत्यंत उपयोगी मानला जातो. जर तुम्हाला देखील जाणून घ्यायचे असेल कि तुमचे वजन कमी होत आहे किंवा वाढत आहे तर आपल्या कमरेला काळा धागा बांधा.

जर धागा दिवसेंदिवस टाइट होत गेला तर समजा कि तुमचे वजन वाढत आहे आणि जर धागा लूज होत गेला तर समजावे कि आपले वजन कमी होत आहे. या ट्रेक साठी तुम्ही कोणत्याही रंगाचा धागा बांधल्यास चालू शकतो.

हर्निया मध्ये देखील काळा धागा अत्यंत उपयोगी ठरतो. असे मानले जाते कि हर्निया मध्ये जर कमरेला काळा धागा बांधला गेला तर त्यामुळे खूप लाभ होतो असा लोकांचा समज आहे. याबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही किंवा यास कोणताही शास्त्रीय आधार असल्याचे आम्हाला आढळले नाही. त्यामुळे हर्निया चा उपाय म्हणून काळा धागा बांधू नये.

आपली जुनी परंपरा आणि मान्यता आहे कि वाईट नजरे पासून वाचण्यासाठी कमरेला काळा धागा बांधला पाहिजे. याच कारणामुळे अनेक लोक आपल्या हाता मध्ये, पाया मध्ये किंवा कमरेला काळा धागा बांधतात.

कमरेला काळा धागा बांधल्याने वरील तीन लाभ मिळू शकतात अशी मान्यता आहे. जर आपण देखील हे लाभ मिळवू इच्छित असल्यास कमरेला काळा धागा बांधू शकता. परंतु हा कोणत्याही आजारावर उपाय मुळीच असू शकत नाही याची आपण नोंद घ्यावी.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.