foodhealth

फक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी

आपल्याला माहीत आहेच की ड्रायफ्रूट खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन आणि इतर अनेक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. पण यातील खिसमिस हा लीवर आणि किडनीसाठी अतिशय फायदेशीर आहे.

हे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर काढते आणि रक्ताची कमतरता भरून काढते. लक्षात ठेवाकी याचा वापर थंडीत करणे जास्त फायदेशीर आहे.

खिसमिस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी याचे पाणी पिण्यामुळे लीवर आणि किडनी चांगले काम करते.

यामुळे लीवर संबंधातील समस्या दूर होते. यामुळे कोलेस्ट्रोल आणि हृदया संबंधीत समस्ये पासून सुटका मिळू शकते. हे खाण्यामुळे एसिडीटी पण दूर होते. हे बनवण्याची पद्धतही एकदम सोप्पी आहे. चला पाहू याची रेसेपी.

साहित्य :

2 कप पाणी

150 ग्राम खिसमीस

कृती :

सर्वात पहिले खिसमीस धुवून घ्या आणि एका पैन मध्ये पाणी उकळवून यामध्ये खिसमीस टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून हलकेसे कोमट करा आणि रिकाम्या पोटी प्या. हे पाणी पिण्यानंतर अर्धा तासाने नाश्ता करा.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button