health

सकाळी रिकाम्या पोटी कांद्याचा चहा प्या, फक्त 1 तासात दिसायला लागेल कमाल

आज पर्यत तुम्ही अनेक प्रकारच्या टेस्टी चहा बद्दल वाचले असेल आणि त्यांना ट्राय देखील केले असेल. तसेच तुम्हाला चहामुळे आपल्याला कोणते फायदे होतात हे देखील माहीत असेल पण तुम्ही कधी कांद्याचा चहा ट्राय केला आहे का किंवा त्याच्या फायद्या बद्दल कधी तुम्हाला कधी कोणी सांगितले आहे का?  कारण हा चहा तुमच्या आरोग्यासाठी रामबाण होऊ शकतो. होय, कांद्याच्या चहा मध्ये औषधीय गुण असतात जे शुगर, हायपरटेन्शन, झोप न येणे या सोबतच कैंसर सारख्या घातक रोगावर उपचार करण्यास मदत करतो. खास करून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कांद्याचा चहा सेवन केला तर अत्यंत फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या चहाचे फायदे सांगणार आहोत, सोबतच हा चहा कसा बनवायचा हे देखील सांगणार आहोत.

अशी बनवा कांद्याचा चहा

कांद्याचा चहा बनवण्यासाठी सर्वात पहिले कांद्याला धुवून बारीक कापून घ्या. आता यास 10 मिनिट तसेच राहुद्या ज्यामुळे यामधील पाणी निघून येईल. यानंतर तुम्हाला या पाण्यास मंद आचेवर गरम करायचे आहे. लक्षात ठेवा फक्त गरम करा, उकळवू नका. यानंतर यास थंड होऊ द्या आणि 10 मिनिटानंतर कपामध्ये गाळून घ्या, त्यामध्ये लिंबू रस किंवा मध मिक्स करून सेवन करा. उत्तम राहील जर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केले तर. कांद्याचा चहा आपल्या आरोग्यासाठी अमृतासमान आहे. याच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे खतरनाक आजारामध्ये आराम मिळू शकतो.

कैंसर उपचार

खरतर हल्लीच झालेल्या एका संशोधना मध्ये समोर आले आहे की कांद्याचा चहा कैंसर सेल्स वाढण्यापासून थांबवते. कांद्यामध्ये विरघळणारे फाइबर असते जे त्वचा आणि आतडे यामधून विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन बाहेर काढून कैंसर सेल्स निर्माण होण्यास अडथळा निर्माण करतात. तर कांद्यामध्ये क्वेरसेटीन नावाचे तत्व असते जे ब्लड मध्ये एंटीऑक्‍सीडेंटचे कार्य वाढवते. त्यामुळे कांद्याच्या चहाचे सेवन कैंसरच्या उपचारात लाभदायक ठरू शकते.

सर्दी-खोकल्यात आराम

तर कांद्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि विटामिन C रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते, ज्यामुळे सर्दी-खोकला आणि दुसऱ्या आजारा पासून बचाव होतो.

हायपरटेन्शन पासून सुटका

कांद्यामध्ये असणारा क्वेरसेटिन नावाचे पिग्मेंट, ब्लड क्लॉट बनण्यपासून थांबवते, ज्यामुळे हायपरटेन्शनचा धोका काही प्रमाणात कमी होतो.

झोप न येण्याची समस्ये पासून सुटका

तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर कांद्याचा चहा तुमची ही समस्या सोडवू शकतो. यासाठी दिवसातून एकवेळा कांद्याचा चहा सेवन करा. फरक लवकरच तुम्हाला दिसेल.

डायबिटीज मध्ये आराम

तर आरोग्य संशोधनात समोर आले आहे की कांदा ग्लुकोज प्रतिक्रिया चांगले करून इन्सुलिन रेजिटेंटला वाढवून टाइप-2 डायबिटीज मध्ये आराम देण्यासाठी मदत करतो.

बद्धकोष्ठ आणि पोटाच्या समस्ये पासून सुटका

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात फाइबर असते. त्यामुळे याच्या चहाचे सेवन करण्यामुळे सहज आतड्यामधून ट्राक्सिंस बाहेर निघून जातात ज्यामुळे बद्धकोष्ठ आणि पोटाच्या दुसऱ्या समस्या पासून आराम मिळतो.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button