celebrities

पीएम मोदींच्या स्वप्नाला तडा? हा ‘घोटाळा’ होऊ शकतो कारण भारता मध्ये ‘बुलेट ट्रेन’ नाही होण्याचे

१३ सप्टेंबर ला जापान चे प्रधानमंत्री शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जापानचे शिंजो आबे यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमी पूजन केले होते. नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की बुलेट ट्रेनची योजना जापानच्या मदतीने पूर्ण व्हावी. दोन्ही देशांनी तसा करार देखील केला आहे, पण हल्लीच जापान मध्ये एक मोठा घोटाळा समोर आला आहे ज्यामुळे पीएम मोदींचे बुलेट ट्रेनचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे.

जापान मध्ये झाला आहे सर्वात मोठा स्कैंडल

जापान मध्ये एक फार मोठा स्टील स्कैंडल झाला आहे. स्कैंडल मध्ये ही गोष्ट समोर आली आहे की जापानच्या बुलेट ट्रेन मध्ये वापरले जाणारे स्टील ठरवलेल्या मानकाचे नाही आहे म्हणजेच चांगल्या क्वालिटीचे नाही आहे. जापानची कंपनी कोबी स्टील लिमिटेड वर हे आरोप लागले आहेत की ते बुलेट ट्रेनसाठी हलक्या दर्जाचा माल वापरतात.

मोदी सरकारच्या ड्रीम प्रोजेक्ट वर याचा परिणाम होईल?

यामुळे भारतात येणाऱ्या बुलेट ट्रेन वर किती परिणाम होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण सेन्ट्रल जापान रेल्वे आणि जापान ची बुलेट ट्रेन संचालन करणारी कंपनी म्हणते की हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की भारता मध्ये बुलेट ट्रेन जापानच्या मदतीने उभारली जाणार आहे पण या स्कैंडल मुळे बुलेट ट्रेन होणार की नाही याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.


Show More

Related Articles

Back to top button