Breaking News

सा’वत्र भाऊ अर्जुन सोबत जान्हवी ने केला रैंप वॉक, भाऊ-बहिणी वर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

अगदी काही दिवसातच जान्हवी कपूर बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री झाली आहे. आपल्या माहितीसाठी जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटामधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. या फिल्म मध्ये जान्हवी सोबत शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर नायक होता. या फिल्म मध्ये काही लोकांना जान्हवीची एक्टिंग आवडली तर काही लोकांनी तिच्या अभिनय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.जेव्हा पासून जान्हवी फिल्म इंडस्ट्री मध्ये आली आहे ती काही ना काही कारणामुळे चर्चेत राहिली आहे. कधी ती आपल्या फैशन सेन्समुळे चर्चेत असते तर कधी फिटनेस बद्दल. तर कधी गरिबांना मदत करून सगळ्यांची मने जिंकते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. पण यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे.

जान्हवीची आई श्रीदेवी हिच्या जाण्यानंतर जान्हवी आणि ख़ुशी कपूर आपल्या सा’वत्र भाऊ अर्जुन आणि अंशुल यांच्या नात्यात जवळीक निर्माण झाली. आता अर्जुन कपूर आणि अंशुल आपल्या बहिणींना उघडपणे समर्थन करताना दिसतात. यांच्यातील प्रेम पाहून कोणीही बोलू शकत नाही कि एका काळी हे चार एकमेकांसोबत बोलत देखील नव्हते तसेच एकमेकांना पसंत करत नव्हते. अनेक वेळा जेव्हा जान्हवी कपड्यांमुळे ट्रोल झाली तेव्हा तिचा सपोर्ट करण्यासाठी अर्जुन ने पुढाकार घेतला आणि ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिले.

आता चारही भाऊ-बहीण एकत्र अनेकवेळा दिसतात. हल्लीच अर्जुन आणि जान्हवी यांचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो फैशन टूर दरम्यानचे आहेत, जेथे पहिल्यांदा जान्हवी भाऊ अर्जुन सोबत फैशन रैंप वर दिसून आली. त्यांनी डिजाइनर अनामिका खन्नासाठी रैंप वॉक केला. या फैशन शो चे आयोजन कोलकाता मध्ये केले गेले होते. फैशन शोची थीम ‘ब्लेंडर प्राइड फैशन टूर- माई क्राफ्ट, माय प्राइड’ होती.जान्हवीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर जान्हवी गुंजन शर्माच्या बायोपिक ‘कारगिल गर्ल’ मध्ये दिसून येईल. एवढेच नाही तर कार्तिक आर्यन सोबत ‘दोस्ताना 2’ च्या शूटिंग मध्ये ती बिजी आहे. करण जौहरची मल्टी स्टारर ‘तख्त’ आणि रुही आफ्जा’ मध्ये जान्हवी काम करत आहे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.