money

महिना 40,000 रुपये कमाई, मोदी सरकारची स्कीम

जर तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर मोदी सरकारच्या या खास स्कीमचा फायदा घेऊ शकता. या स्कीम मध्ये शामिल होऊन तुम्ही अत्यंत कमी पैश्यात आपला नवा बिजनेस सुरु करू शकता. यासाठी तुमच्या कडे 500 स्क्वेअरफुटची जागा असली पाहिजे. जर नसेल तर तुम्ही रेंट (भाड्यावर) घेऊ शकता.

येथे आम्ही मोदी सरकारच्या मुद्रा स्कीम बद्दल माहीती देत आहोत. यास्कीम मध्ये तुम्हाला फक्त 2 लाख रुपये गुंतवणूक करायची आहे, ज्यामधून तुम्हाला दर महिन्याला 35 ते 40 हजार रुपये इनकम होऊ शकते.

एवढा करावी लागेल इन्व्हेस्टमेंट

मुद्रा स्कीम मध्ये तुम्हाला 2.05 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागे. ज्यामध्ये एकूण खर्च 10 लाख रुपये येईल. परंतु यातील 80 टक्के मदत सरकार करणार आहे. सरकारच्या मुद्रा स्कीम अनुसार तुम्हाला सहज 8 लाख रुपयाचे लोन मिळेल म्हणजेच एकूण 10 लाख खर्चाच्या 80 टक्के रक्कम.

या योजने मधून होईल कमाई

या योजने मध्ये वर्षाला कास्‍ट ऑफ प्रोडक्‍शन 28.30 लाख होईल. तर वार्षिक टर्न ओवर 33.50 लाख होईल. त्यामध्ये वार्षिक नफा 5.20 लाख म्हणजेच महिना 40 हजार होईल. येथे तुम्हाला जे आकडे दाखवले आहेत ते सरकार ने एस्‍टीमेट तयार केले आहे, ज्यामध्ये प्रोडक्शन कास्टच्या हिशोबाने टर्नओवरचा रेश्यो तयार केला आहे.

वार्षिक रिटर्न

स्कीम मध्ये तुम्हाला वार्षिक रिटर्न 54 टक्के मिळेल. म्हणजेच दोन वर्षात तुमची पूर्ण गुंतवणूक वसूल होईल.

कसा कराल सहभाग

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत अल्पाई करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, बिजनेस सुरु करण्याचा पत्ता, सध्याची इनकम आणि लोनची अमाउंट यासारख्या डिटेल द्याव्या लागतील. तुम्हाला यासाठी कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा ग्यारंटी फी नाही लागणार. तुम्ही लोन अमाउंट चार वर्षात परत करू शकता.

वाचा : तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : तुम्ही विवाहित आहे तर उघडा हा बँक अकाऊंट, सरळ मिळतील 50 लाख रुपये – पहा कसे?


Show More

Related Articles

Back to top button