धक्कादायक भारताला ‘या’ 3 देशांवर नेहमीच अवलंबून राहावे लागते, नंबर 1 चे नाव तर आश्चर्यकारक आहे

कोणताही देश पूर्णतः स्वावलंबी नसतो त्याला इतर देशांची मदत घ्यावीच लागते आणि इतर देशांना देखील मदत करावी लागते तेव्हाच तर देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण होतात आणि एकमेकांच्या मदतीने प्रगती साधता येते. भारत देखील महासत्ता बनण्याच्या मार्गावर असला तरी त्याला देखील अनेक देशांवर काही बाबतीत अवलंबून राहावे लागते. यामध्ये काही गैर आहे असे नाही तर चला पाहू जगामध्ये असे कोणते देश आहेत ज्यांच्यावर भारत सर्वाधिक अवलंबून आहे.

सौदी अरब

आपल्या माहितीसाठी सौदी अरब हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शक्तिशाली देश आहे. सौदी अरब या देशाने भारताला त्याच्या प्रत्येक अवघड परिस्थितीमध्ये मदतीचा हा दिलेला आहे. भारत आणि सौदी अरब यांचे संबंध पूर्वीपासून सुरु आहेत. सौदी आणि भारत अनेक गंभीर परिस्थितीमध्ये एकमेकांच्या सोबत उभे राहिले आहेत. भारत आणि सौदी अरब यांच्या मध्ये दर वर्षाला जवळपास 45 हजार कोटी रुपयांचा व्यापार केला जातो.

जपान

जपान हा जगामधील दुसरे असे राष्ट्र आहे ज्यावर भारत सर्वाधिक अवलंबून आहे. जपान जगातील एक मजबूत आणि शक्तिशाली राष्ट्र मानला जातो. जपानी टेक्नॉलॉजीने मोठी प्रगती केलेली आहे. भारत आणि जपान याचे नाते काही नवीन नसून ते बरेच जुने आहे आणि तेवढेच अधिक ते मजबूत देखील आहे. जपान आणि भारत यांचा व्यापार जवळपास एक हजार कोटी पेक्षा जास्त आहे. जपान मधून भारता मध्ये अनेक वस्तूंची निर्यात केली जाते.

रशिया

रशिया आणि भारत यांची मैत्री किती जुनी आहे हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नसावी हे सगळ्यांचं माहीत आहे. रशिया जगातील असा शक्तिशाली देश आहे जो नेहमीच भारताच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे भारत देखील सर्वाधिक रशियावर अवलंबून आहे. आपल्या माहितीसाठी भारत रशियाकडून सर्वात जास्त शास्त्रांची खरेदी करतो. रशिया आणि भारत यांच्यामध्ये मोठे आणि महत्वाचे करार अगोदरच झालेले आहेत ज्यामुळे रशिया व भारत यांचे संबंध मजबूत आहेत. भारताचे रशिया बरोबर असलेले व्यापारी संबंध चांगले मानले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here