health

जर तुमच्या घरी दिसले असे किडे तर त्वरित मागवा मदत, अन्यथा होऊ शकतो तुमचा मृत्यू, पहा कसे

निसर्गामध्ये अनेक जीव जंतू मिळतात. यातील काही अत्यंत लहान आहेत तर काही मोठे आहेत. काही सुंदर आहेत तर काही अत्यंत खतरनाक आणि विषारी आहेत. सामान्यपणे प्रत्येक घरामध्ये किडेमुंग्या दिसतातच. पण याच सामान्य दिसणाऱ्या किड्या मध्ये काही किडे असे पण असतात जे अत्यंत विषारी असतात. जरा देखील निष्काळजी पण केल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु बहुतेक लोकांना या विषारी किड्या बद्दल माहीती नाही आहे.

तुम्ही घरामध्ये बहुतेक वेळा मुंग्या, झुरळ, कोळी आणि पाल फिरताना पाहिले असेल. हे जीव माणसांना डायरेक्ट नुकसान करत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला अश्या खतरनाक किड्या बद्दल सांगत आहोत जे दिसायला तर अत्यंत साधारण आहेत पण यांच्या स्पर्शाने देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. तुमच्या माहितीसाठी हल्लीच एक बातमी सोशल मिडियावर वायरल होत आहे की अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एक असा खतरनाक किडा मिळाला आहे जो माणसासाठी खतरनाक आहे.

वायरल झालेल्या या बातमी नुसार या विषारी खतरनाक किड्याचे नाव न्यु गुनिया फ़्लैटवार्म आहे. सायन्स डेली वेबसाईट नुसार या किड्याची गणती जगातील 100 सर्वात खतरनाक जीवा मध्ये केली जाते. माहीती नुसार हा किडा फक्त माणसालाच नाही तर झाडेझुडपांना देखील नुकसान करते. या किड्याबद्दल वेगवेगळ्या वेबसाईटचे वेगवेगळे म्हणणे आहे. काही वेबसाईट नुसार या किड्याला पहिल्या वेळा में 2016 मध्ये शोधले गेले होते, तर काही वेबसाईट सांगतात की याचा शोध सप्टेंबर 2015 मध्ये झाला.

परंतु सत्य काय आहे याबद्दल अजून माहीती नाही आहे. हा किडा जास्त सनसाइन स्टेट मध्ये दिसतो. हल्ली याच पद्धतीचा किडा फ्लोरिडाच्या मियामी मध्ये पाहण्यात आला होता. असे म्हंटले जाते की तेथे राहणारा एक व्यक्ती जेव्हा आपल्या गार्डन मध्ये गेला तर त्याला एका कुंडीमध्ये या प्रकारचे काही किडे दिसले. संशोधकांच्या नुसार माणसाने सरळ यांना स्पर्श करणे हानिकारक होऊ शकते. यामुळे इन्फेक्शन वेगाने पसरते. एवढेच नाही तर या किड्याची उलटी पण माणसासाठी अत्यंत खतरनाक आहे. या किड्याचे विष मानवीय शरीराला भरपूर नुकसान करू शकते.

यासाठी लोकांना चेतावणी दिली दिली जाते की जेव्हा त्यांना हा किंवा याच्या सारखा किडा दिसेल तर त्यास स्पर्श करू नका तर हेल्पलाइन वर कॉल करा. एक वेबसाईट snopes.com च्या नुसार हा किडा तेवढाही धोकादायक नाही आहे, जेवढे याबद्दल सांगितले जात आहे. वेबसाईट नुसार या किड्याला पाहिल्यावर जसे हेल्पलाइन वर कॉल करण्यास सांगितले जात आहे असे काही या किड्यामध्ये नाही आहे. वेबसाईटनुसार या किड्याला पहिल्यांदा 2012 मध्ये फ्लोरिडा मध्ये पाहिले गेले होते. पण या किड्याबद्दल जे सांगितले जात आहे, त्यामध्ये काही सत्य नाही आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : घरातील हे 2 रोपटे करतात माता लक्ष्मीला नाराज, जीवन भर राहते दरिद्रता


Show More

Related Articles

Back to top button