People

काय तुमची बोलण्याची पद्धत ठरवते लिविंग स्टैंडर्ड? हे आहेत 9 Funny Photos

इन्टरनेट वर सध्या असे मजेदार फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये तुमच्या बोलण्याच्या पद्धती वरून तुमचा क्लास ठरवला गेला आहे.

तुम्हाला काय वाटते आपल्या बोलण्याचालण्याच्या पद्धती वरून आपले लिविंग स्टैंडर्ड ठरवले जाऊ शकते? म्हणजे जर एखादा व्यक्ती बिस्कुट बोलला तर तो लोअर क्लासचा आहे तर जर बिस्कीट बोलला तर मिडल क्लासचा आहे आणि कुकीज बोलला तर अपर क्लासचा असे होते का? हो, तुम्हाला विश्वास नसेल पण इंटरनेट वर काही असेच उच्चाराच्या पद्धतीवरून क्लास ठरवल्याचे फोटो फिरत आहेत. चला पाहूया ते फोटो.

 

 

 

 

 

 

 

 


Show More

Related Articles

Back to top button