Connect with us

बुधवार 18 जुलै : ग्रहांची बदलत आहे चाल याचा 4 राशींना होणार आहे फायदा

Today's Horoscope

बुधवार 18 जुलै : ग्रहांची बदलत आहे चाल याचा 4 राशींना होणार आहे फायदा

आज बुधवार 18 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भूल नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. दूरच्या नातेवाईकांडून आलेली बातमी तुमचा दिवस उजळून टाकेल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. चढउतारांमुळे फायदा होईल. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात, आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची गरज भासेल. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला जाणून घ्यायची नव्हती, नेमकी तिच गोष्ट तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज सांगण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज कुटूंबातील एखादा सदस्य तुमची चिंता वाढवेल – परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर काही मर्यादा ठरवून घ्या आणि त्यानुसार वागा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषत: तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरघोस नफा मिळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.

तुल राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

शाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या निष्काळजीपणाच्या वागणुकीमुळे यामुळे घरी आज तुम्ही टीकेचा धनी होण्याची दाट शक्यता संभवते तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. कामच्या ठिकाणी तुमचा दिवस कठीण असेल असे दिसते. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा जोडीदार किती रोमँटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपल्या प्रियजनाबरोबरचे गैरसमज दूर होतील. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च अानंदाचा अनुभव घेणार आहात. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.

मकर राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. मुलं आणि ज्येष्ठांची त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबत अपेक्षा राहतील. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.

मीन राशी भविष्य (Wednesday, July 18, 2018)

पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. जवळच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top